TheClearNews.Com
Tuesday, October 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावातून अटक केलेल्या अब्दुल हादीच्या घराची झाडाझडती ; लॅपटॉप, कागदपत्रे जप्त !

पीएफआय समर्थकांचा घराची झडती घेण्यास विरोध ; पोलिसांचा सौम्य लाठीमार !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 24, 2022
in गुन्हे, जळगाव, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगावातून अटक केलेल्या पीएफआय (PFI) या संघटनेचा खजिनदार अब्दुल हादी अब्दुल रौफ (Abdul Hadi Abdul Rauf) याच्या जालना येथील घराची शुक्रवारी एटीएसच्या पथकाने झाडाझडती घेतली. त्यात लॅपटॉपसह अन्य कागदपत्रे जप्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पीएफआयच्या समर्थकांनी रेहमानगंज भागात निदर्शने करून अब्दुलच्या घराची झडती घेण्यास विरोध केल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार केल्याचे कळते.

पीएफआय या संघटनेच्या जालन्यासह अन्य ठिकाणी एनआयए आणि एटीएसने छापेमारी केली होती. जालन्यातील पीएफआय या संघटनेचा सक्रिय पदाधिकारी अब्दुल मोमीन रौफला जळगाव येथे अटक केल्यावर दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जालन्यातील रहेमानगंज येथील अब्दुल रौफ मोमीन याच्या घराची तपासणी करण्यासाठी एटीएसच्या पथकातील काही अधिकारी हे दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्याला घेऊन हजर झाले होते. पोलीस अब्दुलला घेऊन चौकशीसाठी आल्याचे कळताच परिसरातील संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने जमा झाले. त्यांनी यावेळी कारवाईला विरोध केला. अब्दुल रौफ मोमीन हा निर्दोष असून, त्याला सोडून द्यावे, अशा घोषणा देत होते. प्रथम पोलिसांनी या जमावाला शांत राहून आम्हांला आमचे काम करू द्या, असे सांगितले. परंतु जमाव शांत होत नसल्याचे लक्षात आल्यावर स्थानिक पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला.

READ ALSO

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

October 6, 2026
जळगाव

गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन

October 5, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
जळगाव

पातरखेडे येथे दुष्काळसदृश परिस्थितीची महसूलमंत्र्यांकडून पाहणी; पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

October 5, 2026
Next Post

'लोन अॅप'च्या माध्यमातून २० मिनिटातच कर्ज घेणे पहूरच्या डॉक्टरला पडले साडेचार लाखात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाचोरा-सार्वे येथे हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू !

March 31, 2023

समिती गठीत करुन कलाकारांना काम मिळावे ; राष्ट्रवादी सांस्कृतिक सेलतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

May 8, 2021

लग्नाला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांनी मारला डल्ला !

February 1, 2024

राज्यातील उपाहारगृहे, दुकानं सुरु ठेवण्याची वेळ वाढविणार

October 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group