TheClearNews.Com
Tuesday, October 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘लोन अॅप’च्या माध्यमातून २० मिनिटातच कर्ज घेणे पहूरच्या डॉक्टरला पडले साडेचार लाखात !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 24, 2022
in गुन्हे, जळगाव, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) : मोबाइलवर २० मिनिटात कर्ज’ या आशयाने आलेल्या संदेशात दिलेल्या लिंकवर जावून लोन अॅप डाऊनलोड करणे ३५ वर्षीय डॉक्टरला चांगलेच महागात पडले. मागणी न करताच कर्ज देऊन त्याच त्या व्यवहारात गुंतवून सुमारे साडेचार लाख रुपये डॉक्टरांकडून भामट्यांनी लुबाडले. त्यासोबत हे अॅप डाऊनलोड करताना मोबाइलमधील डाटा शेअरिंगचा एक्सेस दिल्याने डॉक्टर दाम्पत्याच्या फोटोशी छेडखानी करुन संपर्क यादीतील सर्वांना ते अश्लील फोटो व्हायरल करून बदनामी केली. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसात अज्ञाताविरुध्द गुन्हा करण्यात आला.

जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल डॉ. जितेंद्र प्रल्हाद वानखेडे (वय ३५, रा. संतोषी मातानगर, पहूर पेठ) यांना १६ डिसेंबर २०२१ रोजी बीएच ६७८३६२ या क्रमांकावरून ‘सुपर फास्ट लोन मिळवा, २० मिनिटात २० हजार मिळवा’ असा मेसेज आला. सोबतच http:/bit.ly/30hkPA2 ही लिंक आली. त्यानंतर पुन्हा ८ जुलै २०२२ रोजी http:/bitly/37549cc ही दुसरी लिंक आली. त्यांनी ती ९ जुलै रोजी ओपन केली. त्यात एक वेबपेज उघडले. त्यात Ram Loan नावाचे अॅप्लिकेशन उघडल्यावर माहिती देवाण – घेवाणबाबत Allow y Deny ऑपशन्स आले. ते त्यांनी प्रथम Deny केले. मात्र अॅप्लिकेशन न उघडल्याने Allow केले आणि तेच डॉक्टरांना महागात पडले. सोबत डॉक्टर वानखेडे यांनी अॅप्लिकेशनमध्ये वैयक्तिक माहिती, आधारकार्ड, पॅनकार्ड आदीसह स्वतःचा फोटो काढून अपलोड केला. सोबत स्वतःच्या आयडीबीआय बँकेचा खाते क्रमांक आयएफसी कोडसह भरला. त्यांना तत्काळ तुमचे ३७५० रुपये कर्ज मंजुर झाल्याचा मेसेज आला. आणि येथून फसवणुकीला सुरुवात झाली. फोन पे अॅप्लिकेशनमध्ये रक्कम जमा झाल्याची दिसून आली. सोबत या कर्जाची परतफेड पाच दिवसाची असल्याचा मेसेज आला. चार दिवसात एका नंबरवरून मेसेज, व्हॉटसअप व्हाइस कॉल आले. त्यांना दहा वाजेच्या आत कर्ज भरुन नवीन वाढीव कर्ज काढा ते लगेच मंजूर होईल असे सांगितले.

READ ALSO

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

तसे न केल्यास तुमचे अश्लील फोटो, आधारकार्ड, पॅनकार्ड संपर्क यादीतील लोकांना पाठवू अशी धमकी दिली. त्यानुसार डॉ. वानखेडे यांनी कर्ज व त्यावरील व्याज असे सात हजार रुपये फोन- पेच्या खात्यातून १० वाजेच्या आत भरले. त्यानंतर पुन्हा २/३ तासाने पुन्हा कर्ज घेण्यासाठी फोन आला. तेव्हापासून भामट्यांकडून सुरु असलेला हा सिलसिला २१ सप्टेंबर २०२२ पर्यंत सुरु आहे. ९ ते २१ सप्टेंबर २०२२ या कालावाधीत विविध लोन अॅपच्या माध्यमातून डॉ. वानखेडे यांना भामट्यांनी ६ लाख ८ हजार ७८५ रुपयांचे कर्ज वेळोवेळी देऊन त्यांच्या व त्यांच्या पत्नीच्या खात्यातू १० लाख ३२ हजार एवढी रक्कम खंडणी स्वरुपात वसूल करून त्यांना गंडवले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

October 6, 2026
जळगाव

गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन

October 5, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
जळगाव

पातरखेडे येथे दुष्काळसदृश परिस्थितीची महसूलमंत्र्यांकडून पाहणी; पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

October 5, 2026
Next Post

जळगावातील नवीन बी.जे.मार्केटमध्ये आढळला एकाचा मृतदेह !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमरावतीत शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानं नवनीत राणांची ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी

January 16, 2022

वडोदा वन क्षेत्रात वृक्ष तोड करणाऱ्या दोघांना अटक !

November 18, 2020

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ९ कोरोनाबाधित, १२ झाले बरे !

July 27, 2021

लाच भोवली : पोलीस हवालदाराला ५० हजार रूपये घेतांना रंगेहात पकडले

July 26, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group