TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

इंग्लंडने पहिल्या इनिंगमध्ये केल्या ५७८ धावा, भारतीय संघासमोर धावांचं मोठं आव्हान

The Clear News Desk by The Clear News Desk
February 7, 2021
in क्रीडा, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

चेन्नई (वृत्तसंस्था) भारत विरुद्ध इंग्लंड ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू आहे. चेन्नईतील चेपॉक मैदानात हा सामना खेळला जात आहे. इंग्लंडने आपल्या पहिल्या इनिंगमध्ये ५७८ धावांचा डोंगर केला आहे. रविचंद्रन अश्विनने जेम्स एंडरसनला आउट करुन इंग्लंडची इनिंग संपवली. तर भारतीय संघासमोर आता धावांचं मोठं आव्हान असणार आहे.

भारत आणि इंग्लंडदरम्यान चेन्नईमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीचा दिसरा दिवस आहे. इंग्लंडने आपल्या पहिल्या इनिंगमध्ये ५७८ धावांचा डोंगर केला आहे. भारताकडून अश्विन आणि बुमराहला ३-३ विकेट मिळाल्या. तर, शाहबाज नदीम आणि इशांत शर्माने २-२ फलंदाजांना माघारी पाठवले. जसप्रीत बुमराहने नववी वेकेट LBW केली तर बाईस ३४ धावा करून माघारी परतला. जसप्रीत बुमराह आणि अश्विनला प्रत्येकी तीन गडी बाद करण्यात यश आलं आहे. १८६ षटकांनंतर इंग्लंडने ९ गडी गमावत ५६७ धावा केल्या. लीच आणि जेम्स अँडरसन खेळत होते. मात्र ५७८ धावांवर संपूर्ण संघ तंबूत परता आला. भारतीय संघाला जिंकण्यासाठी आता ५७९ धावांची गरज आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष आता भारतीय संघ कशा पद्धतीनं आपली स्ट्रॅटेजी आखून मैदानात खेळणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. इशांत शर्मा चेन्नई कसोटीच्या दुसर्‍या दिवशी हॅटट्रिक करण्याची संधी गमावली. त्याने इंग्लंडला सलग 2 चेंडूत दोन झटके दिले. प्रथम त्याने जोस बटलरला बाद केले आणि पुढच्याच चेंडूवर जोफ्रा ऑर्चरला तंबूमध्ये पाठवले. इशांतने दोन्ही फलंदाजांना क्लीन बोल्ड करत माघारी धाडले. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या लीचने इशांतचा तिसरा चेंडू सहज टोलवला त्यामुळे इशांतची हॅट्रिक हुकली.

READ ALSO

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

दुसरा दिवस रूटच्या नावे

कसोटीचा दुसरा दिवस इंग्लंडचा कर्णधार जो रूटच्या नावे होता. भारतात द्विशतक झळकावणारा रूट मागील १० वर्षातील पहिला फलंदाज ठरला आहे. रूटने ३७७ बॉलमध्ये २१८ धावा काढल्या. यापुर्वी नोव्हेंबर, २०१० मध्ये न्यूजीलंडच्या ब्रँडन मॅकुलमने हैदराबाद टेस्टमध्ये २२५ धावा केल्या होत्या.

भारतचे प्लेइंग ११: शुभमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, वॉशिंगटन सुंदर, शाहबाज नदीम, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा.

इंग्लंडचे प्लेइंग ११: डॉमनिक सिबली, रोरी बर्न्स, डेनियल लॉरेंस, जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, ऑली पोप, जोस बटलर (विकेटकीपर), डॉम बेस, जैक लीच, जोफ्रा आर्चर, जेम्स एंडरसन.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

June 27, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
क्रीडा

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

June 21, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
क्रीडा

आयपीएल जेतेपदासाठी आज महासंग्राम

May 31, 2026
क्रीडा

जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन

May 11, 2026
Next Post

भारतीय पत्रकार महासंघाच्या ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्षपदी नुरुद्दीन मुल्लाजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 16 जानेवारी 2026 !

January 16, 2026

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 01 फेब्रुवारी 2026 !

February 2, 2026

खळबळजनक : उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टर अतिक-अशरफची ‘ऑन कॅमेरा’ गोळ्या झाडून हत्या !

April 16, 2023

अमळनेर : चारचाकी वाहनाच्या धडकेत चिमुकली ठार; चालक फरार !

September 27, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group