TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एरंडोल : सिमेंटच्या टँकरवरील नियंत्रण सुटले; चालकासह पादचारी ठार !

vijay waghmare by vijay waghmare
November 27, 2024
in एरंडोल
0
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल (प्रतिनिधी) जळगावकडून एरंडोलकडे जाणाऱ्या सिमेंटरच्या टॅकवरील चालकाने नियंत्रण सुटले. त्यानंतर टँकर थेट महामार्गालगत असलेल्या आसारीच्या दुकानाला जावून धडकला. या अपघातात चालक फुलचंद (पुर्ण नाव माहीत नाही) (वय २६, रा. चिलुला, ता. हैदरगड, जि. बाराबंकी) याच्यासह पादचारी ठार झाला. ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास अमळनेर नाक्याजवळील राष्ट्रीय महामार्गावर घडली.

जळगावकडून (एमएच १५, जेसी १९९५) क्रमांकाचा सिमेंटचा टैंकर मंगळवारी पहाटेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरुन भरधाव वेगाने जात होता. स्पीडब्रेकवर टँकरवरील चालकाने नियंत्रण सुटल्याने तो थेट महामार्गालगत असलेल्या आसारीच्या दुकानात शिरला. या अपघातात टँकरच्या कॅबिनचा चुराडा होवून चालक हा जागीच ठार झाला. तर रस्त्याच्याकडेने पायी जात जात असलेल्या शकील बागवान हा देखील टँकरच्या मागील चाकात येवून त्याचे दोघ पाय निकामी झाल होते. त्याच्यावर खासगी रुग्णालयता उपचार सुरु असतांना त्याचा देखील मृत्यू झाला. घटना उघडकीस येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या उदासीनतेबाबत तीव्र संताप व्यक्त केला.

READ ALSO

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

बागवान हा त्याच्या आईसोबत रात्री उशिरा एरंडोल येथे परतले होते. दोघ मायलेक हे पहाटेच्या सुमारास महामार्गाच्या कडेने पायी जात असतांना त्यांच्यावर दुर्देवी काळाने झडप घातली. या अपघातात मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला तर त्याची आई बालंबाल बचावली.

अपघातावेळी अमळनेर नाका परिसरात महामार्गावरील पथदिवे बंद होते. त्यामुळे याठिकाणी अनेकदा अपघात होवून अनेक निष्पांचे बळी गेले आहे. या शिवाय गतिरोधकाबाबत फलक लावलेला नाही अशा तक्रारी पुढे येत आहेत.

अपघातात ठार झालेले शकील बागवान हे एरंडोल येथील अँग्लो उर्दू हायस्कुलचे संचालक होते. त्यांच्या भावाचे लग्न असल्याने ते खरेदीसाठी मालेगाव येथे गेले होते. लक्झरी बसने रात्री उशिरा एरंडोल येथे पोहचले. मात्र तेथून घरी जात असतांना काळाने त्यांच्यावर घाला घातला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policeCrimeErandol

Related Posts

एरंडोल

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

March 11, 2026
एरंडोल

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
एरंडोल

सासरच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; सुसाइड नोटमुळे तिघांविरुद्ध गुन्हा

March 5, 2026
एरंडोल

लग्नात नाचण्याच्या कारणावरून वाद; दोघांवर चाकूहल्ला

February 25, 2026
एरंडोल

अंतुर्ली – तळई परिसरात बिबट्याचा वावर…

February 24, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

February 21, 2026
Next Post

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, २७ नोव्हेंबर २०२४ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गणेशपूर येथील बिबट्याच्या हल्ल्यात मयत रिंकेश मोरेच्या कुटुंबियांना आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते मंजूर २५ लाखांपैकी १० लाखांची मदत सुपूर्द !

September 16, 2024

Weekly Horoscope : रविवार 14 जुलै ते शनिवार 20 जुलै 2024 !

July 14, 2024

इन्स्टावरील मैत्री पडली महागात ; नाशकात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 18, 2021

वीजबिल भरा, नाहीतर अंधारात रहा! महावितरणचा थकबाकीदारांना इशारा

January 22, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!

Join WhatsApp Group