TheClearNews.Com
Wednesday, August 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

इन्स्टावरील मैत्री पडली महागात ; नाशकात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

The Clear News Desk by The Clear News Desk
June 18, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (वृत्तसंस्था) इन्स्टाग्रामवरील मैत्री अल्पवयीन मुलीला चांगलीच महागात पडली आहे. नाशिकमध्ये एक भलताच प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने प्रेमाचा बनाव करत अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढल्याचा आरोप आहे. पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपी तरुणाला ताब्यात घेण्यात आलं आहे.

संबंधित आरोपी आणि पीडित मुलगी दोघंही नाशिकमधील रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी दोघांनी इन्स्टाग्रावरून एकमेकांना फॉलो केलं होतं. यानंतर दोघांत बातचित व्हायला सुरुवात झाली. यानंतर संबंधित तरुणानं प्रेमाचा बनाव करत अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. तसेच पीडितेसोबत घट्ट मैत्री असल्याचं सांगून विश्वास संपादन केला. दरम्यानच्या काळात आरोपीनं पीडितेची वारंवार भेट घेत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातूनच ही अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. यानंतर घाबरलेल्या मुलीनं तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला.

READ ALSO

एकाच रात्री तीन घरांमध्ये चोरट्यांची हातसफाई

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

याप्रकरणी पीडितेच्या आई वडिलांनी आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचारासहित अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित अल्पवयीन मुलीवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पुढील तपास सातपूर पोलीस करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

एकाच रात्री तीन घरांमध्ये चोरट्यांची हातसफाई

August 26, 2026
गुन्हे

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

August 25, 2026
गुन्हे

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

August 25, 2026
गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
Next Post

देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट, गेल्या २४ तासांत आढळले ६२,४८० कोरोनाबाधित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

क्रिकेट वर्ल्डकपच्या सामन्यांवर बेटिंग रॅकेटचा भंडाफोड ; दोन लाखांच्या मुद्देमालसह तीन संशयितांना अटक !

October 31, 2023

मोहफुलांच्या माध्यमातून आदिवासींचे सक्षमीकरण होणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

May 4, 2021

खळबळजनक ! भरदिवसा रस्त्यावर मुलांनी केला बापाचा खून !

September 12, 2021

ना. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत चंदन पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश ! (व्हिडीओ)

September 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group