TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एरंडोल : बदनामी मी सहन करू शकले नाही, सुसाईड नोट लिहित महिलेची आत्महत्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 9, 2022
in एरंडोल, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल (प्रतिनिधी) एका अज्ञात व्यक्तीने केलेली बदनामी मी सहन करू शकले नाही, अशा आशयाची सुसाईड नोट लिहून महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध एरंडोल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २३ एप्रिल २०२२ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यांची ३४ वर्षीय मुलगी आशा (नाव बदलेले) हिने गळफास घेवून आत्महत्या केली. तसेच सुसाईड नोटमध्ये एका अज्ञात व्यक्तीने केलेली बदनामी मी सहन करू शकले नाही, असे लिहून ठेवेले आहे. अज्ञात व्यक्तीने केलेल्या बदनामीमुळे आशाने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध एरंडोल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि गणेश अहिरे हे करीत आहेत.

READ ALSO

पाच मोटरसायकलींची चोरी

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
गुन्हे

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

March 13, 2026
Next Post

जळगावातील डॉक्टरची ४९ हजारात ऑनलाईन फसवणूक ; अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात वारंवार वीज खंडित; व्यापारी संघटनेच्या शिष्टमंडळाने माजी जि. प. सदस्य प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली घेतली महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट !

July 7, 2025

राज ठाकरेंनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार

April 16, 2021

असहयोग आंदोलनाने सर्वसामान्यांमध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा जागविली : अनिल नौरिया

December 24, 2024

भुसावळातील वयोवृद्धेचे हातचलाखीने पावणेदोन लाखांचे दागिने लांबवले !

November 14, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group