TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एरंडोल : २४ तासातच सराफ व्यापाऱ्याला लुटणाऱ्या चौघांना पोलिसांनी केली अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
February 18, 2022
in एरंडोल, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) एरंडोल तालुक्यातील विखरणजवळ सराफ व्यापाऱ्याला सुमारे साडेदहा लाखांत लुटणाऱ्या भामट्यांना पोलिसांनी केवळ २४ तासात अटक केली असून पाचवा आरोपी फरार आहे.

यासंदर्भात अधिक असे की, एरंडोल तालुक्यातील माळपिंप्री येथील राजेंद्र विसपुते यांचे रवंजा येथे सोने-चांदीचे दुकान आहे. काल दुपारी २ वाजेच्या सुमारास विसपुते हे दुकान बंद करून घराकडे जात असताना विखरण मार्गावरील टेकडीजवळ त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या ५ जणांनी त्यांच्या दुचाकीला धडक देऊन त्यांना खाली पाडले. त्यानंतर त्यांच्यावर चाकूचे वार करून जखमी केले. त्यांच्याजवळील सोने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम घेवून विसपुते यांच्याच दुचाकीने पसार झाले होते.

READ ALSO

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

पोलिसांनी २४ तासात आरोपींना केली अटक

दरम्यान, एरंडोल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी घटनेची माहिती मिळताच सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना परिसरात आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना केल्या होत्या. अमळनेर विभागाचे पोलिस अधीक्षक राकेश जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली हाेती. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी २४ तासात दिगंबर उर्फ डिग्या रवींद्र सोनवणे (रा. भोकर ता. जि. जळगाव), विशाल आतून सपकाळे (रा. विठ्ठलवाडी, जळगाव), विशाल लालचंद हरदे (रा. चौगुले प्लॉट, जळगाव) व संदीप राजू कोळी (रा. चौगुले प्लॉट, जळगाव) या चाैघांना अटक केली. तर आकाश उर्फ धडकन सुरेश सपकाळे हा फरार झाला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
Next Post

गरोदर विवाहितेसोबत छेडखानी करून शिवीगाळ ; एमआयडीसी पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : नव्या सरकारचा रविवारी शपथविधी, जाणून घ्या…शिंदे गटाला काय-काय मिळणार?

June 23, 2022

भुसावळात वंचित बहुजन आघाडीतर्फे विविध मागण्यांसाठी आमदारांच्या कार्यालयासमोर आंदोलन

October 20, 2020

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या विचारांची प्रसंगीकता : प्रा. डॉ. गजानन वाकोडे

October 26, 2023

ब्रेकिंग न्यूज : खडसेंच्या कन्या रोहिणीताईंच्या वाहनावर अज्ञात लोकांकडून हल्ला !

December 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group