TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वैधानिक विकास मंडळ स्थापन करावे ; खान्देश फोरमतर्फे नाना पटोलेंना निवेदन !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 2, 2021
in अमळनेर, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यात खान्देशचा समावेश झाला. परंतु, त्याचा विकास झाला नाही हा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळ स्थापन करावे, असे निवेदन फोरमचे अध्यक्ष विलासराव पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नानभाऊ पटोले यांना दिले.

महाराष्ट्र राज्य सरकारने १ मे रोजी ६१ व वर्धापन दिन साजरा केला. या एकसष्ट वर्षात राज्यात समतोल शाश्वत सर्वसमावेशक असा विकास होणे आवश्यक होते. परंतु दुर्दैवाने तो होऊ शकला नाही म्हणूनच १९९४ साली महाराष्ट्र राज्याच्या समतोल विकासासाठी विदर्भ वैधानिक विकास मंडळ, मराठवाडा वैधानिक विकास मंडळ, उर्वरित वैधानिक विकास मंडळ असे तीन मंडळे स्थापन करण्यात आली. त्याचा चांगला परिणाम विदर्भ व मराठवाड्यात दिसून आला. परंतु उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे कार्यक्षेत्र व विभाग विस्तृत असून उपलब्ध होणार निधी अल्प आहे. त्यामुळे विकासात मोठा अवरोध निर्माण झाला आहे. उर्वरित वैधानिक विकास मंडळात १६ जिल्हे १६१ तालुके आणि राज्यातील ६३ टक्के लोकसंख्येचा समावेश आहे. राज्यातील सहा महसूल विभागांपैकी तींन विभागांचा समावेश या मंडळाच्या कार्यक्षेत्रात येतो. पुणे, नाशिक, कोकणासह मुंबई शहर व मुंबई उपनगरांचा समावेश होतो त्यामुळेच खान्देशचा विकास होऊ शकला नाही. मानव विकास निर्देशांकनुसार धुळे जिल्हा २९ व्या क्रमांकावर आहे. यातील ५३.६४ टक्के लोकसंख्या ही दारिद्र्यरेषेखालील आहे. तर ७५.४३ टक्के लोकसंख्या दारिद्र्यरेषेखालील आहे. तसेच नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा असून ६९.२८ टक्के लोकसंख्या आदिवासींची आहे. जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यातील वीस तालुक्यांपैकी सतरा तालुक्यांचा समावेश मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी समावेश करण्यात आलेला आहे. बेरोजगारी मोठया प्रमाणात आहे. जलसिंचन उद्योग शेती याचा मोठा अनुशेष आहे तो भरून काढण्यासाठी खान्देश वैधानिक विकास मंडळाची स्थापना करणे गरजेचे असल्याचे विलासराव पाटील यांनी नानासाहेब पटोले यांचे निदर्शनास आणून दिले.

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
Next Post

Vulkan Vegas Kasyno

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सहकार आणखी भ्रष्टाचार ; शिवराम पाटलांची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल !

July 15, 2021

औरंगाबादच्या महापौरांना कोरोनाची लागण !

September 22, 2020

जळगाव हादरलं : स्पा सेंटरच्या मालकाकडून महिलेवर बलात्कार ; तिघांविरुद्ध गुन्हा !

March 16, 2022

धक्कादायक : पशुवैद्यक तरुणीनं नशेच्या गर्तेत मित्रांना दिलं घोड्यांचं इंजेक्शन ; पुढे काय झालं…वाचून तुम्हाला बसेल धक्का !

November 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group