TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नशिराबादला अजिंक्य महिला मंडळाची स्थापना

The Clear News Desk by The Clear News Desk
October 5, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद (प्रतिनिधी) येथील साथी बाजार परिसरात असलेल्या अजिंक्य (महिला) मंडळात यंदा प्रथमच सुरुवात करण्यात आली आहे. दुर्गा उत्सव साजरा करण्यासाठी मंडळात महिलांनी पुढाकार घेतला असून दहा दिवस मंडळाचा सर्व कारभार महिलाच सांभाळणार आहे. तर या उत्सवादरम्यान विविध समाजोपयोगी उपक्रमाचे कार्यक्रम देखील महिलावर्ग राबविणार आहे.

नवरात्र उत्सवाला साथ ऑक्टोंबर रोजी सुरुवात होत आहे. या नवरात्र उत्सवात नशिराबाद गावात प्रथमच अजिंक्य (महिला) मंडळ स्थापन करून यंदा दुर्गा उत्सव साजरा करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला आहे. यात दहा दिवसात अजिंक्य महिला मंडळाचा कारभार महिला भगिनी सांभाळणार असून या उत्सवादरम्यान विविध समाजोपयोगी कार्यक्रम मंडळाच्यावतीने राबविण्यात येणार आहे. तर महिलाच मातेची गरबा, दांडिया खेळत स्थापना व विसर्जन ही करणार आहे.

READ ALSO

रेवा कुटीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा; 441 हनुमान चालीसा पाठ व हवनाचे आयोजन

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

महिलांनीही उत्सवात सहभागी व्हावे – अध्यक्ष शारदा भावसार

यावर्षी अजिंक्य (महिला) दुर्गा उत्सव मंडळातर्फे सर्व कारभार महिलांच्या हस्ते होणार असून महिलांनी प्रत्येक उत्सवात सहभाग नोंदवून उपक्रम राबवावे हीच संकल्पना आम्ही सर्व सदस्यांनी मांडत पुढाकार घेतला आहे. तर दहा दिवसात विविध उपक्रम मंडळातर्फे राबवले जाणार असून गरबा, दांडिया खेळत मातेची स्थापना व विसर्जन महिलांच्या हस्ते होणार आहे, असे नशिराबाद अजिंक्य (महिला) मंडळाच्या अध्यक्षा शारदा भावसार यांनी सांगितले.

अशी आहे महिला उत्सव समिती

गावातील अजिंक्य (महिला) दुर्गाउत्सव मंडळाची नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीत अध्यक्ष शारदा भावसार, उपाध्यक्ष संगीता चौधरी, खजिनदार सुनीता शिवराम, सचिव माधुरी कोलते, सदस्य पुष्पा नांदुरकर, रेखा शिवराम, सोनल टापरे, सुनिता माळी, लक्ष्मी यवकार, शोभा बाविस्कर ,कविता राजपूत ,अलका सपकाळे, अनिता महाजन, सीमा भावसार, साधना पाटील आदींची उत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

रेवा कुटीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा; 441 हनुमान चालीसा पाठ व हवनाचे आयोजन

April 2, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
जळगाव

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
Next Post

पत्रकार सुर्यकांत कदम "पत्रकार रत्नम" राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नेहरू युवा केंद्राचा उपक्रम ; अभिनव शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतले योगाचे धडे!

June 21, 2022

जिल्ह्यात आज आढळले अवघे २ कोरोनाबाधित, २ झाले बरे !

October 6, 2021

धरणगाव महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांची बँकेला अभ्यास भेट !

October 20, 2023

Today Horoscope : राशीभविष्य, शुक्रवार १० फेब्रुवारी २०२३ !

February 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group