TheClearNews.Com
Sunday, September 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात ईमदाद फाउंडेशनची स्थापना ; अध्यक्षपदी अॅड.जमील देशपांडे, सचिवपदी मो.आरिफ देशमुख !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 7, 2023
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरासह जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ईमदाद फाउंडेशन ची स्थापना करण्यात आली असून सामाजिक कार्यकर्ते अॅड.जमील देशपांडे यांची फाउंडेशन च्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
समाजाच्या प्रत्येक घटकातील नागरिकांच्या विविध प्रश्नांवर ईमदाद फाउंडेशन कार्य करणार आहे. ईमदाद या शब्दाचा अर्थ मदत असा असून त्याच अर्थाने शिक्षण,आरोग्य,रोजगार,राष्ट्रीय एकात्मता, कायदे विषयक ज्ञान, या बाबत समाजात जनजागृती अभियान राबविण्यात येतील.
ईमदाद फाउंडेशनतर्फे ईमदाद मोहल्ला क्लिनिक,ईमदाद स्टडी सेंटर,ईमदाद अनाज बँक,ईमदाद कुशल रोजगार योजना,ईमदाद मेहमान घर,ईमदाद खाना घर,अशा विविध सेवा सुविधा समाजातील गरजू नागरिकांकरीता सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. समाजातील दानशूर व्यक्तींच्या देणगीमधून सर्व सेवाकार्य पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार आहे.

ईमदाद फाउंडेशनची कार्यकारिणी पुढील प्रमाणे
प्रमुख मार्गदर्शक शकील देशपांडे अध्यक्ष- अॅड. जमील देशपांडे,सचिव- मो.आरिफ मो.जाहिद देशमुख,उपाध्यक्ष मतींन शब्बीर पटेल,विश्वस्त असिफ गेशुमिया देशपांडे,तौसिफ शकील देशपांडे, रमिझ करीम देशमुख,जुबेर जमील देशपांडे.

READ ALSO

महिनाभरापासून पावसाची दडी, सोयाबीन, मक्याला मोठा फटका

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 06 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर 2026 !

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

महिनाभरापासून पावसाची दडी, सोयाबीन, मक्याला मोठा फटका

September 6, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 06 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर 2026 !

September 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 सप्टेंबर 2026 !

September 5, 2026
जळगाव

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

September 4, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 सप्टेंबर 2026 !

September 4, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 सप्टेंबर 2026 !

September 3, 2026
Next Post

पारोळा बाजार समितीत माजी पालकमंत्री सतीश पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शासकीय वाळू डेपोचा अवैध वाळू वाहतुकीसाठी वापर ; शिंदे गटाचे भरत सैंदाणे यांचा गंभीर आरोप !

March 4, 2024

सत्तेची स्वप्न पाहू नका, आम्हीही तुमचे बाप आहोत ; चंद्रकांत पाटलांची जीभ घसरली

October 11, 2020

सोशल नेटवर्किंगच्या जमान्यात ग्राहक साक्षरता महत्त्वाची ; डॉ. संजीवकुमार सोनवणे यांचे मार्गदर्शन

December 26, 2025

ट्रकची मोटारसायकलला भीषण धडक ; सैनिकासह तरुण ठार !

November 17, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group