TheClearNews.Com
Sunday, February 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महिला दिनानिमित्त महाराणी येसूबाई महिला बचत गटाची स्थापना

राजमुद्रा फाउंडेशनचे लाभले सहकार्य

The Clear News Desk by The Clear News Desk
March 9, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय महिला दिननिमित्त महिलांच्या सबलीकरणासाठी शासन मोठ्या प्रमाणात उपाययोजना करत असते. याचाच एक भाग म्हणून राजमुद्रा फाउंडेशन व श्याम पाटील यांच्यावतीने ढेकू रोड व पिंपळे रोड परिसरात महिला दिनाचे औचित्य साधून महिलांचे उद्योग-व्यवसायात सबलीकरण व आर्थिक सक्षमीकरण करण्याच्या हेतूने महाराणी येसूबाई बचत गट, महाराणी सईबाई बचत गट व याव्यतिरिक्त इतर ५ बचत गटांची स्थापना करण्यात आली.

भविष्यात ढेकूरोड-पिंपळेरोड परिसरातील महिलांना आर्थिक व सामाजिक दृष्ट्या व्यापक असे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी राजमुद्रा फाउंडेशनच्यावतीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. व्यावसायिक प्रशिक्षणाची सोय करण्यात येईल, यावेळी आरती शाम पाटील, रोशनी वाघ, जयमाला बेहरे, लीना पाटील, हर्षदा पाटील, सुधा पाटील, प्रीती पाटील, सुनंदा ठाकरे, रेखा पाटील, ज्योती भालेराव, सीमा पाटील, संगीता पाटील, माधुरी पाटील, भावना पाटील, प्रियांका पाटील, स्वाती पाटील या सर्व महिला उपस्थित होत्या तसेच बचतगट व महिला उपक्रमांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिलांनी मुख्य समन्वयीका सौ. आरती शाम पाटील यांना पुढील मोबाइल क्रमांकावर ८८५७०९३००९ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
अमळनेर

अमळनेर पोलिसांच्या शिताफीने मोटारसायकल चोरट्याचा पर्दाफाश; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

January 27, 2026
अमळनेर

जी.एस. हायस्कूलची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न

January 12, 2026
अमळनेर

सासूला मारहाण करत जावयाने दागिने नेले चोरुन

December 9, 2025
Next Post

जळगावात तीन दिवसांचा जनता कर्फ्यू, जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुलाबराव पाटील गुवाहाटीत पोहचताच एकनाथ शिंदेंचा घेतला आशीर्वाद ; अनेकांच्या उंचावल्या भुवया !

June 23, 2022

मुंदखेडा येथील शेतकऱ्याकडे घरफोडी ; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास !

January 17, 2022

पातोंडा येथे संत शिरोमनी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

December 9, 2020

लक्षणे असताना माहिती न देणे आरोग्यासाठी कोरोना विषाणूपेक्षा घातक : जिल्हाधिकारी

September 18, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group