TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम उत्साहात

The Clear News Desk by The Clear News Desk
March 8, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प कार्यालय, अंतर्गत पत्रकार भवन, जळगाव येथे जागतिक महिला दिनानिमित्त आज कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तृप्ती धोडमिसे (भा.प्र.से.), सहाय्यक जिल्हाधिकारी तथा बेटी बचाव बेटी पढाव कृती समितीच्या अध्यक्ष यांनी भुषविले.

कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी महिलांनी मासिक पाळीमध्ये घ्यावयाची काळजी, पी.सी.पी.एन.डी.टी. (PCPNDT) कायदा, महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण, बेटी बचाव बेटी पढाव आदी विषयावर मार्गदर्शन केले. उपस्थित महिलांना झाशीची राणी महिला बचतगट, जळगाव यांनी सॅनेटरी नॅपकिनचे वाटप केले.

READ ALSO

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन आर. आर. तडवी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जि.प.जळगाव, विजयसिंह परदेशी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव, श्रीमती प्रीती लुटे, नायब तहसीलदार, जळगाव उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणुन रुदाणी देवरे, ॲड. अनुराधा वाणी, आरती साळुंखे, विनोद ढगे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन सुधा आर. गिर्धेवार, बाल विकास प्रकल्प अधिकारी, जळगाव (ग्रामीण) यांनी तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ए.आर.मुगल यांनी केले. अंगणवाडी पर्यवेक्षिका रविंद्रा पाटील, महेंद्र बेलदार, सागर इंगळे, सचिन धनगर यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
Next Post

राज्य सरकारने जनतेच्या तोंडाला पाने पुसली : आमदार गिरीश महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हैद्राबाद बलात्कार प्रकरण : अक्षय- सलमानसह ३८ कलाकारांवर गुन्हा दाखल !

September 8, 2021

एकनाथराव खडसेंच्या पत्नी मंदाकिनी ईडी कार्यालयात दाखल !

October 19, 2021

राहुल गांधींच्या चौकशीप्रकरणी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक ; जाळपोळ करत केले आंदोलन

June 15, 2022

महाविकास आघाडीची महिला मुख्यमंत्री आशिष शेलार ठरवणार आहेत का? : अनिल परब

November 21, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group