TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रेयसीला लॉजवर नेवून प्रियकराने केलेल्या ‘कृत्या’ने खळबळ ; वाचून तुम्हीही हादरालं !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 28, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नालासोपारा (वृत्तसंस्था) वसईच्या पापडी येथील एका लॉजमध्ये २६ वर्षीय प्रेयसीची तिच्याच प्रियकराने गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही हत्या झाल्यानंतर आरोपी प्रियकर फरार झाला आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

वसईच्या पापडी परिसरात मुख्य रस्त्यावर स्टेटस लॉज आहे. या ठिकाणी एक जोडपे रविवारी दुपारच्या वेळी मुक्कामासाठी आले होते. रविवारी रात्री जेवणासाठी व सोमवारी सकाळी नाश्त्यासाठी लॉजच्या खोलीतून एकही कॉल नव्हता. सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास चेक आऊट करण्याची वेळ आली, तरी कोणताही प्रतिसाद हॉटेल व्यवस्थापकाला मिळाला नाही. शेवटी हॉटेलच्या कर्मचाऱ्याने त्या खोलीच्या दरवाजातील घंटी वाजवली तरीही आतून काहीच प्रतिसाद आला नाही. कर्मचाऱ्याने ही माहिती हॉटेल व्यवस्थापकांना सांगितली. त्यांना यात काही तरी गडबड असल्याचे लक्षात आल्यावर ही माहिती वसई पोलिसांना दिली.

READ ALSO

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

पोलीस हॉटेलच्या ठिकाणी आल्यावर दार उघडण्यात आले. तर रूमच्या पलंगावर प्रेयसीचा मृतदेह आढळला. तिच्या डोक्यावर कोणत्यातरी जड वस्तूने प्रहार करून तिचा गळा दाबून हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले, तसेच आरोपी हा रविवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास निघून गेल्याचे हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. त्यामुळे ही हत्या रविवारी दुपारी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हे जोडपे मागील सात वर्षापासून हॉटेलमध्ये येत असल्याने ओळखीचे होते, तसेच या दोघांचे लग्न जमले असून, लवकरच ते विवाहबंधनात अडकले जाणार होते, अशी माहिती हॉटेलचे मालक प्रकाश हेगडे यांनी दिली. ही हत्या आरोपी प्रियकराने का व कोणत्या कारणावरून केली, याचा पोलीस तपास करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
Next Post

अखेर संभाजीराजे छत्रपती यांचे उपोषण मागे ; सरकारने मान्य केल्या ‘या’ मागण्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भंवरखेडे येथील राष्ट्रवादी शरद पवार गटातील कार्यकर्त्यांचा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश !

July 22, 2024

संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचे ६४५ वी जयंती महिला मंडळाने केली साजरी

February 17, 2022

चरणजीत सिंग चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री ; हरीश रावत यांची घोषणा

September 19, 2021

‘जे स्वतः शेण खातात आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेतात, आता त्याचं पितळ उघड पडलंय’ : संजय राऊत

April 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group