TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : अनैतिक संबंधातून क्रूरतेचा कळस ; कंबरेपासून शरीराचे केले दोन तुकडे !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 2, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

औरंगाबाद (वृत्तसंस्था) एकाने मित्राच्या मदतीने प्रेयसीच्या पतीला भयंकर मृत्यू दिल्याची घटना शफेपूर गावात घडली असून, एकच खळबळ उडाली आहे. अनैतिक संबंधातून झालेल्या वादावादीनंतर आरोपीने आपल्या साथीदाराच्या मदतीने प्रेयसीच्या पतीची निर्घृण हत्या केल्यानंतर त्याच्या शरीराचे कंबरेपासून दोन तुकडे केले आहेत. याप्रकरणी औरंगाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

सुनील हरणकाळ आणि छोटू मोकशे असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. तर संदीप मोकशे असं निर्घृणपणे हत्या झालेल्या मृत व्यक्तीचं नाव आहे. दोन्ही आरोपी आणि मृत असे तिघेही औरंगाबाद जिल्ह्याच्या शफेपूर गावातील रहिवासी आहेत. मृत संदीप मोकशे याच्या पत्नीचं गावातील एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध सुरू होते. मागील बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेल्या या अनैतिक संबंधाची माहिती संदीप मोकशे यांना मिळाल्यानंतर, त्यांच्या पत्नीच्या प्रियकराशी जोरदार भांडण झालं. या वादानंतर पत्नीच्या प्रियकराने अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या संदीप यांच्या हत्येचा कट रचला. त्यानुसार आरोपी प्रियकराने गावातील अन्य एकाच्या मदतीने संदीप मोकशे यांची निर्घृण हत्या केली.

READ ALSO

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

मृतदेह पाहून पोलीस देखील हादरले
नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी मृतदेहाचे दोन तुकडे करत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हत्येची ही थरारक घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेहाचा झालेली अवस्था पाहून पोलीस देखील हादरले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गावातील सुनील हरणकाळ आणि छोटू मोकशे अशा दोन आरोपींना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास औरंगाबाद ग्रामीण पोलीस करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
Next Post

शेती विकण्यासाठी सही न दिल्याच्या कारणावरून एकास मारहाण ; धरणगाव पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चिंता वाढवणारी बातमी : भारतात २४ तासांत आढळले ३५ हजार ८७१ कोरोना रुग्ण

March 18, 2021

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी : अमरावती-पुणे, बडनेरा- नाशिक दरम्यान विशेष मेमू !

October 21, 2023

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ९ जानेवारी २०२५ !

January 9, 2025

विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या ; राष्ट्रवादीच्या मागणीला यश !

October 13, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group