TheClearNews.Com
Tuesday, March 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : लातुरात ११ वर्षीय मुलावर अत्याचार तर १५ वर्षीय मुलीवर बलात्कार !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 29, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

लातूर (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील औसा शहरात राहणाऱ्या ११ वर्षीय मुलावर त्याच्याच चुलत भाऊने घरात बोलावून घेऊन भीती दाखवून लैंगिक दुष्कृत्य केल्याची घटना घडली. त्याचबरोबर औसा तालुक्यातील एका गावात ३१ वर्षीय तरुणाने स्वतःच्या घरा शेजारी राहणारी १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला बोलावून जबरदस्तीने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

 

READ ALSO

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

औसा तालुक्यातील एका गावात ३१ वर्षीय तरुणाने स्वतःच्या घरा शेजारी राहणारी १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला बोलावून जबरदस्तीने बलात्कार केला. सदरची पीडित मुलगी 3 महिन्यांची गरोदर राहिली असून तिला लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून गर्भपात करण्यात आला आहे. आवश्यक नमुने रासायनिक तपासणीसाठी नांदेड येथील प्रयोगशाळेत पाठवले असून महिला तक्रार निवारण केंद्रातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपाली गीते यांच्या फिर्यादीवरून औसा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब डोंगरे करीत आहेत.

त्याचबरोबर लातूर जिल्ह्यातील औसा शहरात राहणाऱ्या ११ वर्षीय मुलावर त्याच्याच चुलत भाऊ २२ वर्षीय तरुणाने घरात बोलावून घेऊन भीती दाखवून लैंगिक दुष्कृत्य केले. सदरील घटना ११ वर्षीय पीडित बालकाने आई आणि मामा यांना सांगितले त्यांनी औसा पोलिसांना सदरील घटना कळवली आरोपीस ताब्यात घेऊन चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली आहे. मात्र पीडित बालकांच्या नातेवाईकांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिल्याने महिला पोलीस उपनिरीक्षक निलम घोरपडे यांच्या फिर्यादी वरून औसा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे. याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब डोंगरे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

March 3, 2026
गुन्हे

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

March 2, 2026
गुन्हे

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 2, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
गुन्हे

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात

February 27, 2026
Next Post

किन्ही येथील दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला जिल्हा परिषद सदस्यांनी दिला आधार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शासकीय आयटीआयमध्ये ११ डिसेंबर रोजी शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण भरती मेळावा !

December 6, 2023

जामनेरात होणार स्पोर्टस हब ! पंतप्रधानांच्या आवाहनाला गिरीशभाऊंची टाळी !

September 21, 2022

देवगावातील ग्रामस्थांनी माकडावर केले अंत्यसंस्कार !

December 27, 2020

राष्ट्रीय अकस्मात हृदयरोग जागरूकता सप्ताहाचे राज्यमंत्री कु.तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन

September 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group