TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विवाहितेने दोन चिमुकल्यांसह उचलले टोकाचे पाऊल ; धक्कादायक कारण आले समोर !

vijay waghmare by vijay waghmare
April 28, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

दिंडोरी (वृत्तसंस्था) माहेरून वेळोवेळी पैसे आणण्यासाठी सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने आपल्या दोन लहानग्या लेकरांसमवेत शेततळ्यात उडी मारून जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना दिंडोरी तालुक्यातील खतवड येथे घडली. या प्रकरणी दिंडोरी पोलिसांत पतीसह सासू व दीर अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अश्विनी मुळाणे असे या दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे. तिचे वडील चंद्रकांत नारायण पूरकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अश्विनीचा विवाह अर्जुन सुदाम मुळाणे (रा. खतवड, ता. दिंडोरी) यांच्याबरोबर १६ मे २०१२ रोजी झाला. सासरच्यांनी पहिले ३ वर्षे अश्विनीला व्यवस्थित नांदवले. तद्नंतर माहेरून पैसे आणण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात आला. त्रास सुरूच राहिल्याने अखेर अश्विनीच्या वडिलांनी पैसे देण्याचे कबूल करत तिला त्रास देऊ नका, अशी विनवणी केली. त्यानंतर वाद नको म्हणून पतीने अश्विनीसह पिंपळगाव बसवंत येथे संसार थाटला. मात्र, सासरच्यांनी अश्विनीचे मन वळवून तिला परत खतवडला आणले. काही दिवसांनंतर सासरच्यांनी पुन्हा तिला त्रास देऊन पैशांची मागणी केली. वारंवार होणाऱ्या छळामुळे कंटाळलेल्या अश्विनीने अखेर शुक्रवारी सिद्धेश (९) व विराज (६) या आपल्या दोन चिमुकल्यांसह राहत्या घराच्या शेततळ्यात उडी मारून जीवनयात्रा संपवली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पूरकर यांच्या फिर्यादीनंतर पती अर्जुन मुळाणे, सासू हिराबाई सुदाम मुळाणे व दीर प्रमोद सुदाम मुळाणे या तिघांविरोधात दिंडोरी पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास लोंढे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक साहेबराव वडजे तपास करीत आहेत.
२०१८ मध्ये अश्विनीला सासू, नवरा व दीर यांनी शिवीगाळ व मारहाण केली. याबाबत अश्विनीने माहेरच्यांना माहिती दिली. त्या वेळी तिच्या वडिलांनी सासरच्यांना ५ लाख रुपये रोख दिले. काही दिवस सारे काही ठीक चालले. मात्र, आणखी ५ लाखांसाठी अश्विनीचा छळ सुरू झाला. अखेर तिच्या वडिलांनी ३ लाख रुपये अश्विनीच्या सासरच्यांना दिले. तरीही आणखी दोन लाखांसाठी अश्विनीचा छळ सुरूच राहिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे

READ ALSO

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

पाच मोटरसायकलींची चोरी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Dindorisuicide

Related Posts

गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
Next Post

एक विवाह ऐसा भी : पितृछत्र हरवलेल्या दुर्गाच्या लग्नात शिवनेरी फाउंडेशनची स्नेहाची शिदोरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देवकरांच्या शिक्षेवरील स्थगितीच्या अपिलावर आता १८ तारखेला सुनवाई !

November 15, 2021

“निःस्वार्थ” भागवत आहेत जळगाव जिल्ह्यातील भूकेलेल्यांची भूक !

March 29, 2021

संतापजनक : माथेफिरुंनी साडेचार हजार केळी कापून फेकली, शेतकऱ्यांचे १० लाखांचे नुकसान !

January 1, 2023

देवाने शास्त्र तर मानवाने तंत्रज्ञान बनविले – यु. व्ही. राव

February 7, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group