TheClearNews.Com
Monday, June 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संतापजनक : माथेफिरुंनी साडेचार हजार केळी कापून फेकली, शेतकऱ्यांचे १० लाखांचे नुकसान !

वडगाव शिवारातील प्रकार, मंत्री महाजनांची भेट ; कारवाईचे आश्वासन !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 1, 2023
in गुन्हे, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील वडगाव शिवारात तीन शेतकऱ्यांचे तब्बल साडेचार हजार केळी खोड कापून फेकल्याने १० लाखांचे नुकसान झाल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. यांनतर संतप्त शेतकऱ्यांनी वाघोदा चिनावल मार्गावर रास्ता रोको सुरू केल्याची माहिती मिळताच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळ गाठले. शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करू असे आश्वासन दिले. दरम्यान, तीन दिवसांत आरोपींना पकडल्यास आत्महत्या करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

या संदर्भात अधिक असे की, वडगाव शिवारातील पंकज भागवत नारखेडे (चिनावल) यांच्या शेतातील नवतीचे १७००, व वडगाव येथील डॉ. मनोहर नारायण पाटील यांचे ३०० आणि दगडू पाटील यांचे २५०० म्हणजेच तिघांचे मिळून ४५०० केळीचे खोड पाच ते सहा माथेफिरूंनी तोडून फेकले. शनिवारी सकाळी ८ वाजता दगडू पाटील यांच्या लक्षात हा प्रकार येताच शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. परिणामी चिनावल, निंभोरा, वडगाव, विवरे बुद्रुक, वाघोदा येथील सुमारे साडेतीनशे शेतकरी रस्त्यावर उतरले. त्यांनी वडगाव व वाघोदाजवळ दुपारी १ वाजेपासून ५० मिनिटे रास्ता रोको केला. शेतकऱ्यांनी वाघोदा – चिनावल रस्त्यावर तासभर केलेले आंदोलन अश्वसानंतर मागे घेतले.

READ ALSO

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

नशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचार

यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, श्रीकांत सरोदे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, पंकज नारखेडे, डॉ.मनोहर पाटील, दगडू पाटील, योगेश बोरोले, कैलास भंगाळे, फैजपूर माजी नगराध्यक्ष नीलेश राणे उपस्थित होते. अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी हे उपस्थित होते. डीवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे, पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांनी गाठून झालेल्या प्रकाराची माहिती घेतली. याप्रकरणी मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना भेटून शेतकऱ्यांना त्वरित शासकीय मदत मिळावी यासाठी अशी मागणी करणार असल्याचे आमदार शिरीष चौधरींनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

June 29, 2026
गुन्हे

नशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचार

June 29, 2026
गुन्हे

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

June 28, 2026
गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
Next Post

जामठी-बेटावद मार्गे फरदापुर रस्त्याचे काम निकृष्ट ; नागरिक संतप्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope : राशिभविष्य, सोमवार २१ मार्च २०२२ ; जाणून घ्या..आज संकट चतुर्थीला कसा असेल तुमचा दिवस

March 21, 2022

माजी उपनगराध्यक्ष दशरथ महाजनांचा अपघात नव्हे घातपातच

June 28, 2025

जळगाव जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षात अनागोंदी कारभार ; दिनेश भोळे यांची तक्रार !

October 7, 2022

Daily Horoscope : आजचं राशिभविष्य, मंगळवार २० ऑगस्ट २०२४ !

August 20, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group