TheClearNews.Com
Friday, August 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जामठी-बेटावद मार्गे फरदापुर रस्त्याचे काम निकृष्ट ; नागरिक संतप्त !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 1, 2023
in जिल्हा प्रशासन, बोदवड
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) बोदवड तालुक्यातून जामनेर तालुक्यात जाणारा राज्य महामार्ग ४६ चे जामठी ते बेटावद मार्गे फरदापुर भागाचे रस्त्याचे रुंदीकरण काम निकृष्ट पद्धतीने होत आहे. विशेष म्हणजे याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले आहे.

हा रस्ता जामनेर तालुक्यातील नागरिकांना जामठी व बोदवड बाजारपेठ जवळ पडत असल्याने सोयीचा आहे तसेच हा रस्ता पुढे रांजणी ,नांद्रा हवेली ,मार्गे फरदापुरला जळगाव-औरंगाबाद रस्त्यास जोडणारा असल्याने मुक्ताईनगर ,बोदवड तालुक्यातील लोकांना जवळचा मार्ग आहे. आधीच दुर्लक्षित असलेल्या या मार्गाचे काम सुरू झाले याचा आनंद लोकांना झाला होता. परंतू हे काम अतिशय खराब होत आहे आणि याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग कोणतेही लक्ष देत नसल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. लवकरच तक्रारीची दखल न घेतल्यास आंदोलन करून काम बंद पाडू, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

READ ALSO

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

जनसामान्य सक्षमीकरण : भुसावळ येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘जनसमाधान बैठक’ संपन्न

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
जिल्हा प्रशासन

जनसामान्य सक्षमीकरण : भुसावळ येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘जनसमाधान बैठक’ संपन्न

August 7, 2026
अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
जळगाव

पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणकडून युद्धपातळीवर पूर्ववत

July 31, 2026
जळगाव

हतनूर धरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश

July 31, 2026
जळगाव

खेळाच्या जागेत मुजोर चारचाकी मालकांचा अड्डा; महापौरांचे दंडात्मक व कायदेशीर कारवाईचे आदेश

July 24, 2026
Next Post

नाशिकच्या जिंदाल कंपनीत भीषण स्फोट ; 100 पेक्षा जास्त लोक अडकल्याची भीती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दुर्दैवी ! नैराश्यातून गरोदर आईसह आजीची आत्महत्या ; सुदैवाने चिमुकली बचावली

May 21, 2022

शाळा सुरू करण्याबाबत रोहित पवार म्हणाले…

November 21, 2020

धरणगावच्या बेलदार मोहल्ल्यात हाणामारी ; चौघांविरुद्ध गुन्हा !

June 9, 2022

विजेच्या तारांच्या संपर्कात आल्याने बसला आग; ६ प्रवाशांचा मृत्यू

January 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group