TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

125 तास रेकॉर्डिंग करु शकणाऱ्या फडणवीसांचं कौतुक करायला पाहिजे पण…शरद पवारांचे प्रत्त्युत्तर !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 9, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या आरोपावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विशेष सरकारी वकिलांच्या कार्यालयात जाऊन १२५ तासांचे रेकॉर्डिंग करण्यात यश मिळवल्याबद्दल मी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतूक करतो, असं पवार म्हणाले.

विशेष सरकारी वकिलांच्या कार्यालयात जाऊन १२५ तासांचे रेकॉर्डिंग करण्यात यश मिळवल्याबद्दल मी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतूक करतो. पण १२५ तासांचं रेकॉर्डिंग करण्याची प्रकिया किती दिवस सुरु असेल, हे लक्षात घेतले पाहिजे. अशाप्रकारचे रेकॉर्डिंग शक्तिशाली यंत्रणाच करू शकतात. सध्याच्या घडीला केंद्र सरकारकडेच अशा यंत्रणा असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

पुढे ते म्हणाले की, १२५ तासांचं रेकॉर्डींग केलंय म्हणजे किती तयारी केली असेल ते बघा. मात्र, सार्वजनिक जीवनातील व्यक्तीबाबत तक्रार करताना त्याची शहानिशा करायला हवी. कुणीतरी तक्रार करायची आणि त्यानंतर लोकप्रतिनीधींवर यंत्रणांनी तपासणी करायची. विशेषत: महाराष्ट्र आणि बंगालमध्ये हे प्रकार अधिक आहेत. उदाहरण, अनिल देशमुख यांच्या प्रकरणामध्ये आधीच्या पोलिस अधिकाऱ्याने तक्रार केली. त्यानंतर देशमुखांना जेलमध्ये जावं लागलं. सत्तेचा गैरवापर करुन चौकशी कशी केली जाते, याचं चांगलं उदाहरण ते आहेत. त्यांच्या जवळच्या ९५ लोकांना आणि २०० लोकांशी चौकशी केली. जवळपास ९० छापे एका व्यक्तीच्या संबंधात टाकण्यात आल्याचं प्रशासनामध्ये असं कधी मी ऐकलं नव्हतं. एवढे छापे टाकूनही काही साध्य होत नसताना आणखी त्रास कशापद्धतीने देता येईल, याचे मार्ग शोधण्यात आलं.

तसेच प्रवीण चव्हाण यांच्या वक्तव्यांचा दाखला देत त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप शरद पवार यांनी फेटाळून लावले. या व्हीडिओत माझं नाव घेतले गेले आहे. पण माझं असं कोणतंही बोलणं झालेलं नाही. मी केवळ देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या एका सहाकाऱ्यासंदर्भात बोलण्यासाठी फोन केला होता. त्यावेळी मी तुमच्या सहकाऱ्यावर गंभीर आरोप असल्याचे देवेंद्र फडणवीस यांना सांगितले. यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून, ‘मी या प्रकरणात लक्ष घातले आहे, पुन्हा असा प्रकार घडणार नाही’, इतकेच मला कळवण्यात आले. याशिवाय, या प्रकरणाशी व्यक्तिश: माझा काहीही संबंध नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

तसेच शरद पवार यांना देवेंद्र फडणवीस यांना संपवायचे असल्याच्या आरोपालाही शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले. राजकारणात कोणी कोणाला संपवत नसते. राजकीय प्रतिस्पर्ध्यांमध्ये स्पर्धा असते पण सत्तेचा गैरवापर केला जात नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. नवाब मलिक यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही. ते गेल्या २५ ते ३० वर्षांपासून विधिमंडळात आहेत. या काळात त्यांच्यावर कधी आरोप झाले नाहीत. मग आत्ताच त्यांच्यावर आरोप का होत आहेत? कोणत्याही मुस्लीम कार्यकर्त्याचं नाव दाऊदशी जोडायच, हा प्रकार घृणास्पद असल्याची टीकाही शरद पवार यांनी केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #DevendraFadnavis#Sharad_Pawar

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
Next Post

काय सांगता ! ९ महिने 'प्रेग्नंट' महिलेसारखं वाढलं पुरुषाचं पोट ; सर्वजण हैराण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Todays Horoscope : आजचे राशीभविष्य – १३ डिसेंबर २०२३ !

December 13, 2023

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, २३ डिसेंबर २०२४ !

December 23, 2024

डॉक्टरांकडे खंडणी मागून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्यां विरुद्ध कारवाई करा ; भाजपा वैद्यकीय आघाडीचे निवेदन

October 24, 2020

अल्पसंख्यांक महानगर प्रामुख्याने मुख्यमंत्रीचे मानले आभार

November 16, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group