TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बैलगाडी वरून खाली पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

The Clear News Desk by The Clear News Desk
March 23, 2022
in चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पोहरे येथील शेतकऱ्याचा बैलगाडी वरून खाली पडल्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

सविस्तर असे की चाळीसगाव तालुक्यातील पोहरे येथील शेतकरी एकनाथ परमेश्वर माळी (वय 62) हे मुलासह आपल्या शेतात गुरांना चारा घेण्यासाठी गेले होते. चारा भरत असताना बैलांनी अचानक धाव घेतली. त्यात गाडीवर उभे असलेले एकनाथ माळी हे खाली पडले आणि यांच्या पोटावर बैलाचा पाय पडला त्यात ते गंभीर जखमी झाले त्याच अवस्थेत त्यांच्या कुंटूबाने चाळीसगाव येथील सर्वज्ञ हॉस्पिटल खाजगी दवाखान्यात दाखल केले. डॉ. हर्षल सोनवणे यांनी तपासणी करून सोनोग्राफी सिटीस्कॅन एक्स-रे काढून त्यांनी सांगितले की किडणीला मोठी जखम झाल्याने त्वरीत ऑपरेशन करावे लागेल. त्यासाठी मोठ्या हॉस्पीटलला हलवावे लागेल. त्यांना औरंगाबाद येथील हेडगेवार हॉस्पिटलला अॅडमिट केले. परंतु, तेथे आई सी यु शिल्लक नसल्याने तेथील डॉक्टरांनी घाटी रुग्णालय येथे हलवण्याचे सांगितले. ताबडतोब कुटुंबांनी त्यांना घाटी रुग्णालय येथे उतरवले परंतु त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर दि. २१ मार्च रोजी पोहरे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

READ ALSO

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
गुन्हे

५० लाखांच्या विम्यासाठी रचला अपघाताचा बनाव

March 10, 2026
Next Post

ब्रेकिंग न्यूज : देशातील तीन बड्या उद्योगसमूहांवर प्राप्तीकर विभागाची धाड ; हिरानंदानी ग्रुप्स, ओमॅक्स आणि हिरो मोटोकॉर्पचा समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुलाबराव पाटलांशी शेकडो मुस्लीम बांधवांचा संवाद तर साळवा येथील युवकांनी हाती घेतला भगवा !

October 25, 2024

पुणे हादरले ! ११ वर्षीय मुलीवर गर्ल्स हायस्कूलच्या शौचालयात लैंगिक अत्याचार

March 24, 2022

मोदींचा करिष्मा संपला? ; तब्बल १३ नेत्यांचा भाजपला रामराम

January 13, 2022

करुणा शर्मा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

September 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group