TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेतकरी आंदोलन : जीवघेण्या थंडीत आणखी एका आंदोलकानं सोडले प्राण !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 17, 2020
in राज्य
0
shetkari aadolan
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गेल्या २२ दिवसांपासून केंद्राच्या कृषी कायद्यांचा विरोध करत शेतकरी आंदोलन करत आहेत. नोव्हेंबरमध्ये सुरू झालेल्या या आंदोलनादरम्यान आत्तापर्यंत जवळपास २० आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय. या दरम्यान, गुरुवारी पहाटे दिल्ली – हरयाणाच्या टिकरी सीमेवर आणखी एका आंदोलक शेतकऱ्यानं आपले प्राण सोडले. हा आंदोलक शेतकरी मूळचा पंजाबचा रहिवासी असल्याचं समजतंय. दिल्लीचा पारा ३ अंश सेल्शिअसपर्यंत खाली गेला आहे.

गेल्या काही दिवसांत दिल्ली आणि आजूबाजूच्या भागात तापमान वेगानं खाली गेलंय. पहाटेच्या सुमारास जवळपास ५ डिग्रीपर्यंत तापमानाची नोंद करण्यात आलीय. दिवसाही तापमान ४ डिग्रीपर्यंत नोंदवण्यात येतंय. या कडाक्याच्या थंडीमुळे रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या आंदोलकाचा मृत्यू झाल्याचं समजतंय. तीन मुलांचा पिता असलेल्या ३७ वर्षीय पंजाबचा एक शेतकरी टिकरी सीमेवर मृत अवस्थेत आढळला. या शेतकऱ्याला १०, १२ आणि १४ वर्षांची तीन मुलं आहेत. शेतकऱ्याच्या मृत्यूची बातमी त्याच्या घरी कळवण्यात आलीय. शेतकऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार, नोव्हेंबरमध्ये सुरू झालेल्या या आंदोलनादरम्यान आत्तापर्यंत जवळपास २० आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय. थंडीपासून वाचण्यासाठी आंदोलकांना अत्यंत कठीण परिस्थितीतून जावं लागतंय. काही स्वयंसेवकांच्या मदतीनं काही जणांना चादरी आणि हीटर उपलब्ध झाले असले तरी दिल्ली सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेकडो आंदोलकांना स्वत:ला ऊब मिळवणं कठीण जातंय. कोरोना संक्रमण काळात आणि कडाक्याच्या थंडीतही आपला जीव धोक्यात घालूनही आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आपण इथून हलणार नसल्याचं आंदोलकांकडून आधीच स्पष्ट करण्यात आलंय.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

वादग्रस्त कृषी कायद्यांना तूर्तास स्थगिती देण्याचा केंद्रानं विचार करावा - सर्वोच्च न्यायालय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दोन हजार रुपयांची लाच स्वीकारतांना प्रयोगशाळेचा अणुजीव सहायकाला रंगेहात अटक !

August 30, 2023

गाळेधारक संघटनांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण !

June 17, 2021

उद्धव ठाकरे हे सत्ता लंपट झालेत : गिरीश महाजन

May 15, 2022

भारतात व्हाच्या निर्यातीवर बंदी ; वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर सरकारने उचलले मोठे पाऊल

May 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group