TheClearNews.Com
Tuesday, July 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ तालुक्यातील शेतकरी वाऱ्यावर, अधिकाऱ्यांची चालढकल

The Clear News Desk by The Clear News Desk
September 23, 2020
in भुसावळ, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यात जोरदार पावसामुळे सोयाबीन, ज्वारी, कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे अद्याप सुरू नाहीत. पंचनाम्याबाबत अधिकारी एकमेकाच्या विभागाकडे बोट दाखवत आहे. कृषी विभागाकडून काहीच हालचाल नाही तर महसूल विभाग म्हणतयं तसे पत्र आले नाही. पंचनामे त्वरित करावेत, अशी सूचना दोन दिवसांपूर्वी खासदार रक्षाताई खडसे यांनी प्रांताधिकारी यांना दिली आहे.

सुचना देवूनही अधिकारी सरकारच्या पत्राची वाट पाहत आहे, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. दरम्यान, भुसावळ तहसीलदारांशी याबाबत संपर्क केला असता फोन उचलायलाही त्यांच्याजवळ वेळ नाही. कृषी विभागाची तर गोष्टच न्यारी असून नेमलेल्या गावात कृषी सहाय्यक फिरकतही नाही. तालुका कृषी अधिकारी यांनी थेट शेतकर्‍यांच्या बांधावर जाण्याची गरज आहे. आमदारांनी याकडे लक्ष वेधले तर बरं होईल, अशी अपेक्षा शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

READ ALSO

परिवर्तन तर्फे “आषाढस्य प्रथम दिवसे” निमित्ताने मंगेश पाडगावकरांच्या काव्याचे सादरीकरण !

50 वर्षांचा प्रश्न मार्गी लागणार! खासदार स्मिताताई वाघ यांच्या पुढाकाराने धरणगावला मिळणार स्वतःचे पोस्ट ऑफिस…!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

परिवर्तन तर्फे “आषाढस्य प्रथम दिवसे” निमित्ताने मंगेश पाडगावकरांच्या काव्याचे सादरीकरण !

July 14, 2026
धरणगाव

50 वर्षांचा प्रश्न मार्गी लागणार! खासदार स्मिताताई वाघ यांच्या पुढाकाराने धरणगावला मिळणार स्वतःचे पोस्ट ऑफिस…!

July 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 जुलै 2026 !

July 14, 2026
गुन्हे

महिला प्रवाशाची पर्स चोरणारा संशयित आरपीएफच्या जाळ्यात

July 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 13 जुलै 2026 !

July 13, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 12 जुलै ते 16 जुलै 2026 !

July 12, 2026
Next Post

म्हाडा परिसरातील समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पार्ट टाईम जॉब देण्याचे अमिष ; तरुणीला सहा लाखांत गंडवले !

November 9, 2023

राज्यपाल लवकरच बारा आमदारांच्या यादीला मान्यता देऊन संकेत पाळतील : जयंत पाटील

November 27, 2020

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 25 ते 31 डिसेंबर !

December 24, 2023

चुंचाळेकरांची पहाट होते रामकृष्ण हरी च्या गजराने; ५०वर्षाची पंरपरा अविरत सुरु

November 10, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group