TheClearNews.Com
Friday, October 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

म्हाडा परिसरातील समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

The Clear News Desk by The Clear News Desk
September 23, 2020
in भुसावळ, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील म्हाडा परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून त्यांचे तात्काळ निराकरण करावे अशी मागणीचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

भुसावळ शहरातील सर्व्हे क्रमांक ३३/१ ब म्हाडा कॉलनी व म्हाडा कॉलनीस लागून असलेल्या आजू बाजूच्या परिसरातील मुख्य रस्त्यांना लागून रहात असलेले रहिवाशी तसेच कॉर्नरच्या रहिवाशांनी अतिक्रमण केलेले आहे. यामुळे या भागातील रहिवाशी त्रस्त झाले असून अतिक्रम केलेल्या बांधकामावर कारवाई करण्यासाठी दिनांक २३ रोजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना रहिवाशांनी निवेदन दिले. म्हाडा कॉलनी व म्हाडा कॉलनीस लागून असलेल्या आजू बाजूच्या परिसरातील मुख्य रस्त्यांना लागून रहात असलेले रहिवाशी तसेच कॉर्नरच्या रहिवाशांनी सर्व्हे क्रमांक ३०० /१ ब मध्ये अतिक्रमण केलेले आहे. कॉलनीतील रहिवाशांनी शासकीय तसेच नगरपालिका नियमांचा विचार न करता गटार बंद करून वापरायचे रस्त्यात नियमबाह्य बांधकामे केलेली आहे.तसेच नवीन बांधकाम सुरु असून त्यांचे बांधकाम मटेरियल साहित्य रस्त्यात टाकून ठेवतात. सदर ७/१२ उतार्‍यावरील जागा व प्रत्यक्षात केलेले बांधकाम यात तफावत असून त्यामुळे रस्ते निमुळते होवून रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत आहेत.

READ ALSO

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑक्टोबर 2026 !

या अनुषंगाने आज मुख्याधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे. यात कॉलनीतील रस्त्यांची मोजणी करून रस्ते रहदारीस मोकळे करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. लोणारी मंगल कार्यालयाजवळील पंप हाऊसला लागून असलेल्या गटारींवर काँक्रीट ढापा टाकावा. मंगल कार्यालयात बाराही महिने लग्न कार्य सुरू असल्यामुळे मंडप तसेच वाहने अवास्तव रस्त्यात अडथळा करून उभी असतात. यामुळे रहिवाशांना सतत त्रास सहन करावा लागत आहे.गटारी साफ करण्यासाठी सफाई कर्मचारी येत नसल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.म्हाडा अंतर्गत सिमेंटचे पाईप लाईन अनेक ठिकाणी क्रॅक झाल्याने नेहमी पाण्याची नासाडी होत असून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. २० वर्षांपासून बांधकाम करण्यात आलेल्या गटारी तुटलेल्या असून त्वरित ढापे लावण्यात यावे असे मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले असून अतिक्रमण धारकांवर योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करून कॉलनीतील रहिवाशांना सहकार्य करावे तसेच मागण्यांचे निरसन करावे. तसेच वरील मागण्यांचे गांभीर्याने विचार करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असे या निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर उत्तम कोळी, धनराज बाविस्कर, संदीप झारखंडे, धर्मा चव्हाण, श्याम वलकर, ललित नेहते, सचिन राजपूत, विनायक सोनार, एकनाथ गवाळ, मनीष रावडकर, गुल्लू गालफडे, उषा बाविस्कर यांच्या आदी नागरिकांच्या सह्या आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

October 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑक्टोबर 2026 !

October 15, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑक्टोबर 2026 !

October 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 ऑक्टोबर 2026 !

October 13, 2026
Next Post

केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बियाणे व लागवड साहित्य उपअभियानातंर्गत ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन

September 16, 2021

धनुष्यबाण कुणाला? निवडणूक आयोगाची ४ तासांची बैठक संपली ; चिन्हावर आता सोमवारी होणार निर्णय !

October 8, 2022

जळगाव बसस्थानकात महिलेच्या दागिन्यांसह रोकड लांबविले ; अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा !

February 8, 2022

जळगाव : बनावट कंपनीमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवत वकील महिलेला ९४ लाखांचा गंडा !

January 9, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group