TheClearNews.Com
Monday, March 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपड्यात थर्टी फर्स्टच्या रात्री पोलिसांशी हुज्जत

The Clear News Desk by The Clear News Desk
January 2, 2022
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) थर्टी फर्स्टच्या रात्री नागरिकांकडील वाहनांची कागदपत्रे तपासणी करताना पोलिसांशी हुज्जत घातल्याची घटना घडली. याचदरम्यान पोलिसांशी झटापट होऊन एकाने सपोनि अजित सावळे यांच्या छातीत लाथ मारून दोन दिवसात तुमची वर्दी उतरवतो, अशी धमकी दिली.

याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, गुरुवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलीस वाहनांची तपासणी सुरू होती. त्याचवेळी सतीश सोमा वाडे (रा तारामती नगर, चोपडा) हा कारसह तिथे आला. त्याच्याकडे कागदपत्रांची मागणी करण्यात आली. यावरून त्याने तिथे असलेल्या पोलिसांशी हुज्जत घातली. या प्रकरणी वाडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस अधिक्षक ऋषिकेश रावले हे करीत आहेत.

READ ALSO

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

छातीत लाथ मारून दिली धमकी

वाडे याने पोलीस किसन वाघरे यांच्या छातीत बुक्का मारला आणि सपोनि अजित सावळे यांच्या छातीत लाथ मारली आणि अॅट्रासीटीचा गुन्हा दाखल करून दोन दिवसात तुमची वर्दी उतरवतो, अशी धमकी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 2, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
गुन्हे

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात

February 27, 2026
गुन्हे

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026
गुन्हे

तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणास अटक

February 26, 2026
Next Post

काय सांगता : बँक लॉकरमधून पोलिसांनी जप्त केले ५०० कोटींचे पाचूचे शिवलिंग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज आढळले १२०२ कोरोनाबाधित, ११९५ झाले बरे !

April 12, 2021

आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्या १० जणांवर गुन्हा दाखल

June 16, 2021

उद्धव ठाकरेंनी घेतली सुनीता केजरीवालांची भेट !

August 9, 2024

जळगाव एमआयडीसीतील गोदामावर छापा ; २१ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

June 27, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group