TheClearNews.Com
Sunday, April 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जाणून घ्या…खामगावात पकडलेल्या ६५ लाखांची रोकडच्या ‘जळगाव कनेक्शनची इनसाईड स्टोरी’ !

ड्रायव्हरच्या मोबाईलमधून खळबळजनक माहिती उघड ; अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 6, 2022
in गुन्हे, जळगाव, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) अकोला, खामगाव येथे संशयास्पद व्यवहार केल्यानंतर एका वाहनातून नेली जाणारी ६५ लाखांची रोकड अपर पोलीस अधीक्षक पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून पकडली होती. खामगावात सापडलेल्या या ६५ लाखांच्या रोकडची ‘जळगाव कनेक्शन’ची एक वेगळीच माहिती समोर येत आहे. तसेच पोलिसांना ड्रायव्हरच्या मोबाईलमधून खळबळजनक माहिती मिळाली असून अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जळगावचा सराफ व्यावसायिकाचा पैशांवर दावा करत असल्याचे कळते. परंतू पोलिसांना तसे अधिकृत पत्र देण्यात आलेले नाहीय. विशेष म्हणजे याप्रकरणी फिर्यादी तथा जखमी असलेले पीएसआय पंकज सपकाळे हे देखील मूळ जळगाव जिल्ह्यातील रहिवाशी आहेत.

 

READ ALSO

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

असा आहे थरारक घटनाक्रम

याबाबतची गुप्त माहिती अपर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांना मिळाली. त्यावरून अपर पोलीस अधीक्षकांच्या पथकातील पीएसआय पंकज सपकाळे यांनी सपकाळे हे पोहेका गजानन बोरसे, पोना गजानन आहेर, रघुनाथ जाधव, संदीप टाकसाळ, पोका राम दागोडे अशांनी नाकाबंदी करीत सापळा रचला. दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास कार (एमएच ०५ सीए ४७२१) ला पोलिसांनी ओळखपत्र दाखवून कार थांबविण्यास सांगितले. परंतू मात्र कार चालकाने जलंब नाका येथील नाकाबंदी तोडून नांदुराकडे सुसाट वेगाने प्रवास सुरू केला. याचवेळी त्याने पोलीस कर्मचारी गजानन आहेर यांच्या अंगावर कार घातल्यामुळे ते गंभीर जखमी झाले.

 

चालकाकडून दुसऱ्यांदाही पळ काढण्याचा प्रयत्न

यानंतर पीएसआय पंकज सपकाळे यांनी या कारचा पाठलाग सुरु केला. कार नांदुऱ्याच्या दिशेने जात असल्यामुळे त्यांनी नांदुरा पोलिसांनी संपर्क साधत पुढे नाकाबंदी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार आमसरी शिवारातील आनंद रामचंदानी यांच्या विदेशी गोडाउन समोर हायवे रोडवर पो.नि. गावंडे हे आपल्या कर्मचाऱ्यांसह हजर होते. संशयित कार चालकाला याठिकाणी पुन्हा वाहन थांबविण्याचा इशारा करण्यात आला. परंतू यावेळी देखील त्याने कारची रेस वाढवून पळ काढण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे, तर गाडी आतून लॉक करून घेतले. पोलिसांनी चारही बाजूने घेरले असल्याचे लक्षात येताच त्यांनी अचानक जोरात दरवाजा उघडून पंकज सपकाळे यांना जखमी करून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतू यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

 

कारचे सीट कापून बनविण्याला होता चोरकप्पा

पोलिसांनी कारची झाडाझडती घेतली तेव्हा ते देखील चक्रावले. रक्कम लपविण्यासाठी कारच्या मागील सीटमागून वेगळा कप्पा तयार करण्यात आला होता. हा कप्पा थेट डिक्कीला जोडण्यात आला होता. या कारच्या चालक, बाजूच्या आणि मागील सीट कव्हरमध्येही मोठी रक्कम आढळून आली. ही क्लृप्ती बघून पोलीसही चक्रावले. विशेष म्हणजे दुसऱ्या एका वाहनाद्वारे या प्रवासी कारला सुरक्षा तसेच कव्हर केले जात होते. पोलिसांनी बँकेच्या कॅशिअरच्या उपस्थित रक्कम मोजली असता 75 लाख 20 हजार रुपये भरले. तर आरोपी वाहन चालकाची ओळख मयुर मंगल नन्नवरे (वय 21 वर्षे, मु.पो कढोली, ता.एंरडोल) अशी पटली.

 

ड्रायव्हरच्या मोबाईलमधून खळबळजनक माहिती उघड ; अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता?

घटनेनंतर जळगावातील एक मुंदडा नामक सराफा व्यापाऱ्याने पैशांवर तोंडी हक्क सांगण्याचा प्रयत्न केला. परंतू चालक मयूर नन्नावरे यांनी पोलिसांना जबर जखमी केल्याचे. तसेच एका कर्मचाऱ्याच्या पायावरून कार नेल्याचे समजताच व्यापारी घाबरला. जर कायदेशीर रक्कम होती, तर पोलिसांना ठार मारण्याच्या उद्देशाने कार पळविण्याचा उद्देश काय?, असा प्रश्न पोलिसांनी उपस्थित केला. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी वाहन चालक मयूर नन्नावरेचा मोबाईल ताब्यात घेतल्यावर अनेक संशयास्पद मॅसेज आणि व्हाट्सअप कॉल आलेले दिसले. यातून ही रक्कम हवाल्याची असल्याची संशय पोलिसांना आहे. त्यामुळे यात अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

व्हाट्सअपच्या मॅसेजमध्ये पैशांच्या वाटपचे कोडवर्ड?
अपर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी वाहन चालक मयूर नन्नावरेचा मोबाईल ताब्यात घेतल्यावर अनेक संशयास्पद मॅसेज आणि व्हाट्सअप कॉल आढळून आले. यातील काही मॅसेजहे कोडवर्ड सारखे आहेत. अमुक गावाला इतके किलो, त्या गावाला इतके किलो असा काहीसा तो मॅसेज होता. यावरून ही रक्कम वेगवेगळ्या ठिकाणी वाटप होणार होती का?, याची आता पोलीस चौकशी करणार आहेत.

 

‘तो’ जळगावचा सराफ व्यावसायिक कोण ? ; दिल्ली कनेक्शनही उघड होण्याची शक्यता !
घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगावातील मुंदडा नामक एका सराफा व्यापाऱ्याने खामगाव पोलिसांकडे पैशांवर तोंडी हक्क सांगण्याचा प्रयत्न केला. परंतू प्रत्यक्षात अजून काहीही पत्र किंवा पैशांसंबंधी पुरावे दिलेले नाहीय. त्यामुळे जळगावचा मुंदडा नामक सराफ व्यावसायिक नेमका कोण ? याबाबत आता चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, कार चालक मयूर नन्नवरेच्या मोबाईलमधून मिळत असलेल्या माहितीवरून या पैशांचे कनेक्शन दिल्लीपर्यंत असल्याचे कळते. दरम्यान, पैशांचा व्यवहार जर क्लीअर आहे, त मग चालकाकडून पोलिसांच्या अंगावर गाडी चढवून दोन वेळेस पळ काढण्याचा प्रयत्न का केला?, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

मालकाकडून व्हाट्सअपवर सूचना तरी चालकाची चुप्पी ; पोलीस चौकशीत एक शब्दही बोलण्यास नकार !
कार चालक मयूर नन्नवरेच्या मोबाईलमध्ये त्याला मालकाकडून व्हाट्सअपवर सूचना करण्यात येत असल्याचे समोर आहे. याबाबत कारचालक मयूर मात्र, चुप्पी साधून आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार आपल्याला मालकाने लहानचे मोठे केले आहे. आपल्यावर त्यांचे खूप उपकार आहेत. मी काहीच बोलणार नाही, असे कारचालक मयूर पोलिसांना सांगत असल्याचे कळते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

April 11, 2026
अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
जळगाव

जी.एस. हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

April 11, 2026
जळगाव

भुसंपादन प्रकरणात आयुक्तांच्या खुर्चीसह वाहन जप्तीचे वॉरंट

April 11, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
Next Post

जामनेर हादरले : अल्पवयीन मुलीवर दोघांचा अत्याचार ; एका तरुणीसह चौघांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अचानक जाग आली की बाहेरच्या गोष्टीची माहितीच नसते ; धनंजय मुंडेंचं पंकजा यांना प्रत्युत्तर

April 16, 2021

हॉटेलच्या वेटरनेच रोकडसह मोबाईल लांबविला

February 19, 2022

पोलिसांचा अजब फतवा ! पंतप्रधान मोदी येतायत, स्थानिकांना खिडकीत कपडे वाळत न घालण्याचे निर्देश

November 20, 2021

पाळधी : महात्मा जोतिबा फुले जयंती निमित्ताने विवाह समारंभात वाटले पाचशे गुलामगिरी पुस्तक

April 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group