TheClearNews.Com
Monday, March 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जाणून घ्या…तालिबानमध्ये पॉर्न वेबसाइट्सवरुन का तयार केली जातेय किल लिस्ट !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 3, 2021
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

काबुल (वृत्तसंस्था) तालिबानसाठी काम करणाऱ्या काही तरुणांना दहशतवादी गटाने किल लिस्ट बनवण्याचं काम दिलं आहे. पॉर्न वेबसाइट्सशीसंबंधित महिलांना ठार करण्याची योजना तालिबानने या किल लिस्टच्या नावाखाली तयार केल्याचं एका वृत्तात म्हटलं आहे. जाणून घ्या… नेमकं काय आहे प्रकरण?

तालिबानसाठी काम करणारे अनेक तरुण सध्या पॉर्न वेबसाइट्सवर अफगाणिस्तानमधील महिला आणि काही कंटेट सापडतोय का त्याचा तपास घेतायत. यामध्ये कोणी आढळून आल्यास या सेक्स वर्कर्सला सार्वजनिक पद्धतीने मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे अशा महिला सापडल्यास तालिबान त्यांचा लैंगिक छळ सुद्धा करण्याची भीती व्यक्त केली जातेय. तालिबानमध्ये दहशतवादी अनेकदा महिलांना ठार मारण्याआधी त्यांच्यावर बलात्कार करतात.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

१९९६ ते २००१ दरम्यान देशात तालिबानची सत्ता, अनेकदा महिलांना मृत्युदंडाची शिक्षा

तालिबानसाठी काम करणाऱ्या मुलांच्या हाती असे काही व्हिडीओ लागले आहेत. ज्यामध्ये अफगाणिस्तानमधील महिला पाश्चिमात्य देशांमधील पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवतानाचे क्षण चित्रित करण्यात आलेत. हे व्हिडीओ समोर आल्यानंतर या महिला कोण आहेत त्याचा शोध घेण्यासाठी तालिबानने आता मोठी मोहीम हाती घेतली आहे. १९९६ ते २००१ दरम्यान देशात तालिबानची सत्ता होती तेव्हा अनेकदा येथे महिलांना सार्वजनिक पद्धतीने मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आलीय. तालिबानच्या ताब्यात असणाऱ्या प्रदेशांमध्ये हाच नियम लागू करण्यात आला होता. तालिबानचे दहशतवादी लग्नाशिवाय शरीरसंबंध ठेवणाऱ्या महिलांची हत्या करतात. मात्र हा नियम तालिबान्यांना तसेच पुरुषांना लागू करण्यात आलेला नाही. त्यामुळे व्याभिचाराच्या गुन्ह्याखाली पुरुषांना मृत्यूदंडाची शिक्षा केली जात नाही.

देहविक्री करणाऱ्या महिलांबरोबरच पुरुषांची संख्याही मोठ्या प्रमाणात

अफगाणिस्तानमध्ये वेश्या व्यवसाय हा बेकायदेशीर आहे. मात्र मागील काही वर्षांमध्ये देशामध्ये बेकायदेशीरपद्धतीने देहविक्री करणाऱ्या महिलांबरोबरच पुरुषांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली. वाढत्या बेरोजगारीमुळे अनेकजण या नकोश्या व्यवसायामध्ये ढकलेले गेले. एका सेक्स वर्करने दिलेल्या माहितीनुसार छोटा भाऊ आजारी असल्याने आणि घरातील पाच जणांच्या अन्नपाण्याची सोय करण्यासाठी कमाई करण्याची जबाबदारी असल्याने या व्यवसायामध्ये तिने पाऊल ठेवलं. २० वर्षांच्या या मुलीने दर आठवड्याला आपल्याला तीन पुरुषांसोबत संबंध ठेवावे लागतात असंही सांगितलं. तसेच पुढे तिने यासाठी मला प्रत्येक ग्राहकाकडून दोन हजार अफगाणी रुपये मिळतात असंही सांगितलं.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

अमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रदर्शित, तुम्ही पाहिलंत का? (व्हीडीओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : एकनाथराव खडसे यांच्या अडचणी वाढणार? ; ‘या’ प्रकरणात चौकशीसाठी एसआयटीची स्थापना !

March 1, 2023

लॉकडाऊनच्या काळात नियमांचे उल्लंघन ; ३० लाख ५१ हजार रुपयांचा दंड वसूल

September 6, 2020

‘आनंदाचा शिधा’चे वितरण महिनाभर सुरु राहणार !

March 24, 2023

चि. पार्थ रजनीश लाहोटी यांचे सीए परीक्षेत घवघवीत यश

January 6, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group