TheClearNews.Com
Saturday, February 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लालूंविरोधात पोलिसांत एफआयआर दाखल

The Clear News Desk by The Clear News Desk
November 26, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पाटणा (वृत्तसंस्था) लालूंविरोधात पोलिसांत एफआयआर दाखल केली आहे. चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगत असतानाही मोबाईलद्वारे बिहारच्या आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत लालूंविरोधात ललन पासवान यांनी पोलिसांत एक एफआयआर दाखल केली आहे.

लालू प्रसाद यादव यांनी आपल्याला २४ नोव्हेंबर रोजी फोन केल्याचं तसंच बिहार विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीत अनुपस्थित राहून मत न दिल्यास आरजेडी सरकारमध्ये मंत्रीपद देण्याचं आमिष दाखवलं, असं बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील पीरपैती विधानसभा मतदार संघाचे आमदार ललन पासवान यांनी आपल्या लिखित तक्रारीत म्हटलं आहे. चारा घोटाळ्या प्रकरणातले दोषी आणि राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या अडचणींत भर पडली आहे. पासवान यांनी पाटणाच्या निगरानी पोलीस स्टेशनमध्ये लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात ही तक्रार दाखल केली आहे. करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर, रांचीच्या ‘रिम्स’ संचालकांच्या रिकाम्या पडलेल्या ‘केली’ बंगल्यात लालूप्रसाद यादव यांना हलवण्यात आलं होतं. लालूंवर करण्यात आलेल्या आरोपानंतर गुरुवारी रिम्स प्रशासनानं पुन्हा एकदा लालूंची रवानगी रिम्सच्या पेईंग वॉर्डमध्ये करण्याची तयारी केली आहे. रिम्स प्रशासननानं यासंबंधी आदेशही जारी करताना, लालूंना पेईंग वॉर्ड ११ क्रमांकाच्या खोलीत हलवण्यात येणार असल्याचं सांगितलं. उल्लेखनीय म्हणेज, चारा घोटाळा प्रकरणातील दोषी लालू प्रसाद यादव यांच्या जामीन याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. याचा थेट परिणाम लालूंच्या जामीन याचिकेवर होऊ शकतो.

READ ALSO

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
Next Post

दम-बिम देण्याची भाषा करु नका; अतुल भातखळकरांचा शिवसेनेवर हल्लाबोल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुक्ताईनगर पोलिसांची धडक कारवाई तिसऱ्या दिवशीही सुरूच : लाखोंची गावठी दारू जप्त !

April 12, 2022

पोलीस असल्याचे नाटक… आणि वृद्धाची लूट !

October 4, 2025

मोदी सरकारने देशद्रोह केलाय : राहुल गांधी

January 29, 2022

मोठी बातमी : कोरोना वाढल्यास निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती करणार : विजय वड्ट्टेवार

June 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group