TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुक्ताईनगर पोलिसांची धडक कारवाई तिसऱ्या दिवशीही सुरूच : लाखोंची गावठी दारू जप्त !

पोलीस निरीक्षक शंकर शेळके ॲक्शन मोडवर !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 12, 2022
in गुन्हे, मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) मुक्ताईनगर पोलिसांनी (muktainagar police) आज तिसऱ्या दिवशीही ‘वॉश आऊट’ मोहीम सुरूच ठेवली आहे. आज पहाटे थेरोळा शेत शिवारात दोन ठिकाणी अवैध गावठी भट्टीवर धाड टाकत पोलिसांनी साधारण १ लाख ४० हजाराची गावठी दारू नष्ट केली आहे.

मागील दोन दिवसापासून मुक्ताईनगर पोलिसांनी अवैध गावठी दारू विरुद्ध धडाकेबाज कारवाई सुरूच ठेवली आहे. पहिल्या दिवशी अंतुर्ली, दुसऱ्या दिवशी पातोडी शेत शिवारात प्रत्येकी तीन ठिकाणी कारवाई करून अवैध दारू नष्ट केली होती. त्यानंतर आज तिसऱ्या दिवशी देखील मुक्ताईनगर पोलिसांनी धडक कारवाई सुरूच ठेवली आहे. आज पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास थेरोळा शेत शिवारात बुलडाणा जिल्हा सीमेलगत कुऱ्हा अंतर्गत पोलीस निरीक्षक शंकर शेळके, पीएसआय प्रदीप शेवाळे,राहुल बोरकर,पोहेकॉ. गणेश मनुरे, पो.ना.धर्मेंद्र ठाकूर, लतीफ तडवी, प्रदीप इंगळे, पोकॉ.रवींद्र धनगर, संभाजी बीजगरे, सागर सावे, गोपीचंद सोनवणे, राहुल नावकर यांनी दोन ठिकाणी धाड टाकत आरोपींना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावरून साधारण १,४०,५०० रुपयाचा दारू आणि रसायन नष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, मुक्ताईनगर पोलिसांनी तिसऱ्या दिवशीही ‘वॉश आऊट’ मोहीम सुरूच ठेवल्यामुळे अवैध धंदेवाल्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

READ ALSO

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

August 25, 2026
गुन्हे

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

August 25, 2026
गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
Next Post

पंतप्रधान मोदी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शासकीय कार्यालयांसह खाजगी आस्थापनांमधील अधिकारी, कर्मचारी व अभ्यागंतासाठी मास्क वापरणे बंधनकारक !

October 29, 2021

Today Horoscope : आजचे राशीभविष्य 4 डिसेंबर 2023 !

December 4, 2023

मॉर्निंग वॉक करून घरी परताना घडलं अघटीत ; जामनेरात अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू !

May 17, 2023

अनिल देशमुख असेच मधात बोलले आता आत जात आहेत : सुधीर मुनगंटीवार

July 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group