TheClearNews.Com
Friday, July 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जगाच्या पोशिंद्याच्या पाठीशी एकजुटीने उभे रहा !

शेतकर्‍यांच्या सत्काराप्रसंगी मान्यवरांच्या मनोगतातून व्यक्त झाला सूर

The Clear News Desk by The Clear News Desk
October 18, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जगाचा खरा पोशिंदा शेतकरीच आहे, हे कोरोनाच्या कालावधीमधील लॉकडाऊनमध्ये सुद्धा सिद्ध झाले. या अन्नदात्याला सन्मानाने जगविण्यासाठी शासन, प्रशासन विविध योजना राबवित आहे. मात्र, शेतकर्‍यांच्या पाठीशी सर्वांनी एकजुटीने उभे राहण्याची गरज आहे, असा सूर शेतकर्‍यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी मान्यवरांच्या मनोगतातून उमटला.

राजनंदिनी बहुउद्देशिय संस्था आणि श्री राजपूत करणी सेनेतर्फे आयोजित जीवन गौरव, कृषीभूषण आणि कृषिमित्र पुरस्कार वितरणाप्रसंगी मान्यवर बोलत होते. हा सोहळा ओंकारेश्‍वर मंदिराजवळील किडस् गुरुकुल स्कूलच्या प्रांगणात झाला. व्यासपीठावर खासदार उन्मेष पाटील, माजी आमदार मनिष जैन, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, जैन इरिगेशनचे केळी तज्ज्ञ के.बी.पाटील, कॉंग्रेसचे दिलीप पाटील, श्री राजपूत करणी सेनेचे खान्देश विभागीय अध्यक्ष प्रवीण पाटील, कार्याध्यक्ष विलाससिंह पाटील, पृथ्वीराज फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेशसिंह राजपूत, सिंगल वुमन फाउंडेशनच्या अध्यक्षा मीनाक्षी चव्हाण, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुरेश वाघ, खान्देश कुणबी मराठा पाटील वधू-वर सूचक केंद्राचे संचालक सुमित पाटील, किडस् गुरुकुल स्कूलचे संचालक आदेश ललवाणी, संस्थेच्या अध्यक्षा संदिपा वाघ उपस्थित होते.

READ ALSO

लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर डल्ला

हळदीच्या कार्यक्रमातील मारहाणीच्या व्हिडिओवरुन खूनाचा उलगडा

खरा आनंद शेतीतच

शेती ही शाश्‍वत आहे. कोरोनाच्या कालावधीत लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यवसाय ठप्प झाले होते. त्यामुळे मी सुद्धा स्वतः दररोज शेतीकडे लक्ष दिले आणि शेतीचा लळा लागला. खरा आनंद शेतीतच आहे, हे स्वतः अनुभवले. विविध प्रयोग करुन शेतीत विक्रमी उत्पादन घेतलेल्या शेतकर्‍यांना कृषिभूषण आणि शेतीशी संबंधित उद्योग, व्यवसाय, कर्मचार्‍यांना कृषिमित्र पुरस्काराने सन्मानित करताना भारावून गेलो, असे मत माजी आमदार मनिष जैन यांनी व्यक्त केले.

शेतकर्‍यांच्या विकासासाठी वचनबद्ध

केंद्र सरकार शेतकर्‍यांच्या विकासासाठी विविध योजना राबवित आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे जीवनमान उंचविण्यास मदत होत आहे. केळीसह इतर पीक उत्पादक शेतकरी, शेतमजूर आणि शेतीवर आधारित विविध क्षेत्रातील उद्योजक, व्यावसायिकांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही खासदार उन्मेष पाटील यांनी दिली. के.बी.पाटील यांनी केळीबाबत आणि अनिल भोकरे यांनी देखील विविध पिकांबाबत शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. तसेच दिलीप पाटील, विलाससिंह पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. भुसावळ येथील सेवानिवृत्त प्रा.दिलीपकुमार मदनलाल ललवाणी यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक संदिपा वाघ व सूत्रसंचालन अय्याज मोहसीन यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर डल्ला

July 2, 2026
गुन्हे

हळदीच्या कार्यक्रमातील मारहाणीच्या व्हिडिओवरुन खूनाचा उलगडा

July 2, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 जुलै 2026 !

July 2, 2026
गुन्हे

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

July 1, 2026
जळगाव

‘गो-ग्रीन’मध्ये दोन लाख वीजग्राहकांची वर्षाला सव्वादोन कोटींची बचत

July 1, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

July 1, 2026
Next Post

Вулкан

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बाबो ! ऐन उन्हाळ्यात एसीत कुंडली मारून बसला साप अन् उंदराची केली शिकार

March 31, 2022

कोरोना टेस्ट निगेटिव्ह येताच बंगालच्या निवडणूक प्रचारासाठी माजी मंत्री गिरीश महाजन रवाना

March 31, 2021

पाणी योजना व शेत रस्ते डांबरीकरणावर भर : ना. गुलाबराव पाटील

January 11, 2022

नाशिक विभागात २९ लाख १३ हजार ६०६ नागरिकांचे झाले लसीकरण

June 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group