TheClearNews.Com
Saturday, March 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नाशिक महापालिकेच्या मुख्यालयाला आग

The Clear News Desk by The Clear News Desk
January 22, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (वृत्तसंस्था) महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन मधील शिवसेना गटनेता कार्यालयाला आता अचानक आग लागली असून ती विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. शरणपूर रोडवर असलेल्या राजीव गांधी भवनात पहिल्या मजल्यावर शिवसेना गटनेता विलास शिंदे यांचे कार्यालय आहे.

नाशिक महापालिकेमधील शिवसेना गटनेत्याच्या कार्यालयाला आग लागल्याची घटना घडलीय. महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयाला ही आग लागली आहे. काही वेळापूर्वी शॉर्टसर्किटने या केबिनला आग लागल्याचे वृत्त आहे घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुरक्षिततेचा भाग म्हणून महापालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर बाहेर काढण्यात आला आहे. तसेच संगणक आणि साहित्य सर्व प्रकारचे साहित्य बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अन्यत्र भडकली नसली तरी ती तातडीने विझवावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या राजीव गांधी भवन मध्ये बघ्यांची प्रचंड गर्दी झाली आहे. आज शुक्रवार म्हणजेच कामाचा दिवस असल्याने मुख्यालयात काम करणारे सुमारे चारशे ते पाचशे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आहेत.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

परिसरात धुराचे लोट, सुदैवाने कार्यालयात कुठल्याही प्रकारची जीवितहानी नाही

नाशिक महापालिकेमधील शिवसेना गटनेत्याच्या कार्यालयाला आग, महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयाला ही आग लागली, अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचलेले आहेत, परिसरात धुराचे लोट पसरले आहेत, अग्निशमन दलाचे कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत, कर्मचारी आणि अधिकारी सामान बाहेर आणण्याचं काम सुरु आहे, मात्र सुदैवाने कार्यालयामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

'चलो बुलावा आया है' फेम गायक नरेंद्र चंचल यांचं निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जि.प.च्या शिक्षण सभापतींच्या स्वीय सहाय्यकांच्या दालनातील स्लॅब कोसळला : सुदैवाने कोणीही जखमी नाही

June 21, 2021

नाशिक शहरात कडक लॉकडाऊनची घोषणा

May 10, 2021

चेन्नईची विजयी सलामी ; मुंबईवर ५ गडी राखून विजय

September 20, 2020

देशात गेल्या २४ तासांत आढळले ५०,६६७ कोरोनाबाधित !

June 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group