TheClearNews.Com
Friday, February 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वरणगाव नगरपरिषदेच्या अग्नीशामक दलास मिळाले वाहन

पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण : शहरासह परिसरातील जनतेला होणार लाभ

The Clear News Desk by The Clear News Desk
November 16, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) वरणगाव येथे नगरपरिषद अस्तित्वात येऊन अनेक वर्षे झालीत तरी तेथे अद्यापही अद्ययावत अग्नीशामन बंब नव्हता. ही समस्या लक्षात घेऊन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने जिल्हा वार्षिक योजनेच्या अग्नीशमन सेवा व आणीबाणी सेवा बळकटीकरण या योजनेतून तब्बल ५० लाख रूपये मूल्य असणारे अद्ययावत अग्नीशामक वाहन आज वरणगाव नगरपरिषदेला ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय सावकारे होते.

वरणगाव नगरपरिषदेला जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत मागील वर्षाच्या (२०१९-२०२०) अग्नीशमन सेवा व आणीबाणी सेवा बळकटीकरण या योजनेतून वरणगाव नगरपरिषदेसाठी ५० लाख रूपये निधीतून अग्नीशमन वाहन खरेदी करण्यात आले. याचे लोकार्पण आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष बाब म्हणजे नगरपरिषद स्थापन झाल्यापासून फायर फायटर वाहन नसल्याने नागरिकांकडून याची सातत्याने मागणी केली जात होती. ही मागणी आता पूर्ण झाली असून याचा वरणगाव शहरासह परिसरातील ग्रामीण भागांना लाभ होणार आहे.

READ ALSO

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

या कार्यक्रमाला आमदार संजय सावकारे, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, डी.एच. पाटील, उपविभागीय अधिकारी तथा वरणगाव नगरपरिषदेचे प्रशासक रामसिंग सुलाणे, मुख्याधिकारी समीर शेख, अग्नीशमन पथकाचे प्रमुख दौलत गुट्टे, शाखा अभियंता गणेश ताठे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाणे यांनी केले. त्यांनी नगरपरिषदेसाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या सहकार्याने अग्नीशामन दलास वाहन मिळत असल्याबद्दल आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दौलत गुट्टे यांनी केले. तर आभार गणेश ताठे यांनी मानले.

आठ नगरपालिकांना मिळणार वाहने

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने जिल्हा वार्षिक योजना निधीतून अग्नीशमन सेवा व आणीबाणी सेवा बळकटीकरण या योजनेतून आठ नगरपालिकांना अग्नीशामक वाहने मिळणार आहेत. यात जामनेर, चोपडा, पारोळा, पाचोरा, अमळनेर, भडगाव, शेंदुर्णी, धरणगाव या नगरपालिकांचा समावेश आहे. यासाठी २ कोटी ३० लाख ३४ हजार इतक्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली असून पुढील महिन्यात या वाहनांचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
Next Post

राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा जळगाव जिल्हा दौरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दुर्दैवी घटना : देवीच्या दर्शनाहून परतणाऱ्या दोन मित्रांवर काळाचा घाला !

April 21, 2023

राज्य सोडा, नाहीतर जमिनीच्या १० फूट खाली गाडेन : शिवराजसिंह चौहान

December 26, 2020

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 29 डिसेंबर 2023 !

December 29, 2023

बालरंगभूमीच्या परिषदेच्यावतीने जल्लोष लोककलेचा स्पर्धात्मक महोत्सव*

September 16, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group