TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आधी डोळ्यात टाकली मिरची, नंतर अल्पवयीन मुलाच्या मदतीने पत्नीने पतीचा गळा आवळून केला खून !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 7, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (वृत्तसंस्था) सातत्याने होणाऱ्या मारहाणीच्या त्रासामुळे वैतागलेल्या पत्नीने आपल्या अल्पवयीन मुलाच्या मदतीने दारुड्या पतीचा गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार न्यायडोंगरी येथे घडला आहे. संजय गणेश गायकवाड, असे मयताचे नाव आहे.

पतीच्या डोळ्यात मिरची टाकत पत्नीने त्याचा गळा मुलाच्या मदतीने नायलॉनच्या दोरीने आवळला. या प्रकरणी नांदगाव पोलिसांनी संशयित पत्नीसह अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे. न्यायडोंगरी येथील संजय गणेश न्यायडोंगरी येथील संजय गायकवाड दारू पिऊन पत्नी उषा व मुलास नेहमी मारहाण करीत असे. गुरुवारी (दि.५) रात्री संजय नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आला. त्यावेळी उषा व त्याच्यात जोरदार भांडण झाले. संजयने उषाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. पतीचा नेहमीचाच त्रास असलेल्या उषा हिने संतापाच्या भरात संजयच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली. त्यानंतर मुलाच्या मदतीने नायलॉनच्या दोरीने संजयचा गळा आवळला. या प्रकारात संजय जागीच गतप्राण झाला.

READ ALSO

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

संजय यांची आई मीराबाई यांनी घडलेला प्रसंग पोलिसांना सांगितला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे आदींसह पोलीस पथकाने घटनास्थळी दाखल होत संशयित उषा गायकवाडसह तिच्या अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. मीराबाई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नांदगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलाची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, मयत संजय गायकवाड याच्या न्यायडोंगरी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत संजय यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
Next Post

बारा हजार रुपयांची लाच घेताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावसह राज्यात यलो अलर्ट ; ‘या’ जिल्ह्यांना पावसासह गारपिटीचा इशारा

March 9, 2022

एनसीबीच्या हाती लागले व्हॉट्सऍप चॅट्स ; ड्रग्जबद्दल आर्यनने नवोदित अभिनेत्रीशी साधला होता संवाद

October 20, 2021

उंटांना क्रूरतेने घेऊन जाणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई ; चार जणांना अटक !

December 29, 2023

शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे वाहनांनी घेतला वेग; सर्विस रोड नसल्याने होणाऱ्या अपघातात न्हाई जवाबदार

January 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group