TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिरपुर येथील महा शिवपुराण कथेसाठी चोपडा आगार जादा बसेस सोडण्यासाठी सज्ज !

vijay waghmare by vijay waghmare
November 26, 2024
in चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) दिनांक १ डिसेंबर ते ७ डिसेंबर पर्यंत शिरपुर येथे पंडीत प्रदिप मिश्रा यांच्या मधुर वाणीतुन महा शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले असल्याने, राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगारातुन कथेसाठी जादा बसेस सोडण्यात येणार असल्याची माहीती आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी दिली आहे.

गेल्यावर्षी विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांच्या मार्गदर्शनाखाली आगार प्रमुख महेंद्र पाटील व त्यांच्या सर्व चालक /वाहक /यांत्रिक सहकाऱ्यांनी वडनगरी जळगाव येथे झालेल्या महा शिवपुराण कथेसाठी चोपडा आगारातुन शिवभक्त भाविकांसाठी जादा बसेसचे नियोजन करून दर्जेदार सेवा देवुन भाविकांची कुठलीही गैर सोय न होवू देता विक्रमी उत्पन्न मिळवुन चोपडा आगाराचे नावलौकिक केले होते. याच अनुषंगाने शिरपुर येथे होणाऱ्या महाशिवपुराण कथे साठी चोपडा आगारातुन भाविकांसाठी जादा बसेस सोडण्यात येतील तसेच ज्या गावातुन ४५ प्रवाशी मिळतील त्यांच्या साठी स्वतंत्र बस उपलब्ध करून देण्यात येईल.तरी महाशिवपुराण कथेसाठी सोडण्यात येणाऱ्या जादा बसेसचा लाभ घ्यावा असे आवाहन आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी केले आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 ऑक्टोबर 2026 !

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ChopdaFor the Maha Shivpuran story at Shirpur Chopra Agar is ready to release extra buses!

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 ऑक्टोबर 2026 !

October 3, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 ऑक्टोबर 2026 !

October 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑक्टोबर 2026 !

October 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

September 30, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
Next Post

निवडणुकीचे साद,पडसाद, नेत्यांचा करिष्मा फेल ; आ.चंद्रकांत आण्णानी तिसऱ्यादा गढ राखला.....!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले शिव महापुराण कथाकार पंडीत प्रदीप मिश्रा यांचे स्वागत !

December 5, 2023

‘पेट्रोल टँक फुल्ल करून घ्या, मोदी सरकारची निवडणूक ऑफर संपणार’ : राहुल गांधी

March 5, 2022

धक्कादायक ! घरातून फावड घेवून निघाला अन् हल्ले करत सुटला ; दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू

March 21, 2022

बस-कारची धडक, एकाच कुटुंबातील तीन ठार !

May 15, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group