TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अबुधाबी विमानतळाजवळ ड्रोन हल्ला ; दोन भारतीयांसह एका पाकिस्तानी नागरिकाचा मृत्यू

येमेनमधील उग्रवाद्यांनी घेतली जबाबदारी

The Clear News Desk by The Clear News Desk
January 17, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

अबुधाबी (वृत्तसंस्था) अबुधाबी विमानतळाजवळ ड्रोन हल्ला झाला आहे. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू (Three Dead) झाल्याची माहिती आहे. मृत्युमुखी पडलेल्या तिघांपैकी दोघे भारतीय (Two Indians) नागरिक तर एक पाकिस्तानी नागरिकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे विमानतळावर गोंधळ उडाला असून जखमींना उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जात आहे.

हल्ल्यानंतर झाला स्फोट

READ ALSO

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

अबुधाबी विमानतळ परिसरात अचानक ड्रोनचे हल्ले करण्यात आले. यातील काही ड्रोन हे तेलानं भरलेल्या टँकरवर जाऊन पडले. त्यामुळे टँकरचा स्फोट होऊन या हल्ल्यांची भीषणता अधिकच वाढली. या हल्ल्यात आतापर्यंत सहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली आहे. अबुधाबी विमानतळाच्या नव्या धावपट्टीचं काम सुरू असणाऱ्या परिसरात एक ड्रोन हल्ला झाला. हे विमानतळ अद्याप कार्यरत नसल्याने तिथे फारशी हानी झाल्याचं वृत्त नाही. हा परिसर रिकामा होता आणि तिथलं काम पूर्ण झालेलं नसल्यामुळे त्या परिसरात नागरिकांची वर्दळ नव्हती. दुसरा स्फोट हा ऑईलचे टँकर उभे असणाऱ्या भागात झाला आणि त्यामुळे टँकरनी पेट घेतला. तेलाच्या टँकरचे जोरदार स्फोट झाल्यामुळे परिस्थितीचं गांभिर्य अधिकच वाढलं.

येमेनमधील उग्रवाद्यांनी घेतली जबाबदारी

हा हल्ला आपणच घडवून आणल्याचं येमेनमधील उग्रवादी गट असणाऱ्या Houthi या संघटनेनं म्हटलं आहे. युएई आणि येमेन यांच्यात २०१५ पासून संघर्ष सुरू असून ही त्याचीच परिणती असल्याचं या संघटनेचं म्हणणं आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
Next Post

चिंताजनक : जिल्ह्यात आज आढळले २१७ कोरोनाबाधित, ८९ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव पंचायत समितीचे सभापती मुकुंदराव नन्नवरे यांचा राजीनामा ; ना. पाटील यांचे मानले आभार !

June 6, 2021

महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा पूर्व परीक्षा

March 19, 2021

कंटेनरमधून ३ लाख ३६ हजारांचा ऐवज लंपास ; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

February 6, 2022

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 29 सप्टेंबर ते शनिवार 5 ऑक्टोबर 2024 !

September 29, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group