TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वाळू वाहतूक करणाऱ्याकडे मागितली पन्नास हजाराची खंडणी ; पारोळयात कथित आरटीआय कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 12, 2023
in Uncategorized, गुन्हे, पारोळा
0
Share on FacebookShare on Twitter

पारोळा (प्रतिनिधी) पन्नास हजाराची खंडणी मागण्यासह कोयत्याने हल्ला करुन वाळू वाहतूकदारास जखमी केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल देविदास सरदार (रा. तामसवाडी ता. पारोळा) असे संशयित आरोपी असणाऱ्या कथित आरटीआय कार्यकर्त्याचे नाव आहे.

हेमंत मच्छींद्र पवार (वय २०, रा. तामसवाडी) हा वाळूचे ट्रॅक्टर चालवण्याचे काम करतो. दि. १० एप्रिल रोजी तू वाळूचे ट्रॅक्टर चालवतो म्हणून पारोळा पोलिस स्टेशनला तुझ्याविरुद्ध अर्ज केला आहे. तू जर मला पन्नास हजार रुपये दिले तर तुझ्याविरुद्धचे दोन्ही अर्ज मागे घेतो आणि जर नाही दिले तर तुझ्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो, अशी राहुल सरदार याने हेमंत पवार याला दिली. तसेच मी आरटीआय कार्यकर्ता असून काहीही करु शकतो, असे म्हणत राहुल सरदार याने हेमंत पवार याला पैशांची मागणी केली.

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

परंतू वाळू वाहतूकदार तरुण हेमंत पवार याने मी तुला यापुर्वी तेरा हजार रुपये दिले आहेत. आता पैसे देवू शकत नाही, असे राहुल सरदार याला स्पष्ट सांगितले. हेमंतच्या बोलण्याचा राग आल्याने राहुल सरदार याने लोखंडी कोयता दाखवत शिवीगाळ करायला सुरुवात केली. तसेच तू जर गावाच्या बाहेर दिसला तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याचेही हेमंत पवार याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पारोळा पोलिस स्टेशनला गु.र.न. 111/23 भा.द.वि. 384, 385, 324, 504, 506, शस्त्र अधिनियम 4/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. विजय भोई हे करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
Next Post

चुलत भावाने शेतातच घातला भावाच्या डोक्यात दगड ; निर्घृण खूनाचे कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अल्पवयीन मुलीसोबत अंगलट करण्याचा प्रयत्न ; धरणगाव पोलिसात गुन्हा, संशयित अटकेत !

May 22, 2023

रमजान ईदसाठी बाजारमध्ये विशेष सूट द्या : जिल्हाधिकाऱ्यांना मुस्लिम ईदगाह ट्रस्टचे साकडे

May 11, 2021

Disha Salian Case : राणे पितापुत्रांना अटकपूर्व जामीन मंजूर !

March 16, 2022

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ६ जानेवारी २०२५ !

January 6, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group