TheClearNews.Com
Saturday, October 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गांधीतीर्थच्या तपपूर्ती निमित्ताने जळगावकरांसाठी !

'चला, सूतकताई शिकू या !' उपक्रमाचे आयोजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 22, 2024
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या गांधीतीर्थ या महात्मा गांधीजींच्या जीवनकार्यावरील पहिल्या जगप्रसिद्ध ऑडिओ-गाईडेड संग्रहालयाच्या तपपूर्ती निमित्ताने ‘चला, सूतकताई शिकू या !’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. २४ मार्चपासून भाऊंच्या उद्यानात या उपक्रमाला सुरुवात होत असून दि. ३१ मार्चला शहरातील महात्मा गांधी उद्यानात त्याची सांगता होणार आहे. सकाळी व संध्याकाळी ६.३० ते ८.३० या वेळात गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी इच्छुकांना चरखा चालविण्यास शिकविणार आहेत.

भारतीय स्वातंत्र्यात चरख्याची भूमिका अनन्यसाधारण होती. महात्मा गांधी सुतकताईला यज्ञ म्हणत असत. सूतकताई हे सत्य, अहिंसा, क्रांती व प्रगतीचे प्रतीक असल्याचे ते म्हणत. आधुनिक काळातही चरख्याचे महत्व विविध शास्त्रीय आधारावर सिद्ध झाले आहे. चरखा चालविल्याने मेंदूची बौद्धिक क्षमता, तार्किक क्षमता, एकाग्रता, बहू-कार्यक्षमता, मन-शरीर समन्वय, आत्मजागरुकता वाढीस लागते. तसेच तणावरहीत जीवनशैलीसह मनःशांती लाभून जीवन आनंदी होते. जळगावकरांना याचा अनुभव द्यावा या उद्देशाने संस्थेने हा उपक्रम हाती घेतला आहे.

READ ALSO

सेवा संकल्प अभियानात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

विश्वासघातकी केअरटेकरने लाटले ९१ हजार

दि. २४, २६ व २७ मार्च रोजी भाऊंच्या उद्यानात तर दि. २९, ३० व ३१ मार्च रोजी महात्मा गांधी उद्यानात सकाळी व संध्याकाळी ६.३० ते ८.३० या वेळात आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा जळगावकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

सेवा संकल्प अभियानात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

October 17, 2026
गुन्हे

विश्वासघातकी केअरटेकरने लाटले ९१ हजार

October 17, 2026
सामाजिक

धुळे महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’; सेवा संकल्प अभियानांतर्गत जनजागृती रॅली

October 17, 2026
क्रीडा

आंतरजिल्हा १६ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी २५ ऑक्टोबर रोजी जिल्हा निवड चाचणी

October 17, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 ऑक्टोबर 2026 !

October 17, 2026
जळगाव

महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’

October 16, 2026
Next Post

बोदवड महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय नाट्यगीत व भावगीत स्पर्धा उत्साहात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्वच्छ शाळा प्रतियोगिता’ ही केवळ एक स्पर्धा न राहता चळवळ व्हावी : डॉ. अनिल काकोडकर !

July 20, 2024

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार करा ; निवडणूक आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

November 18, 2021

दिल्लीतील सत्य मांडलं तर पळता भुई थोडी होईल; संजय राऊतांचा इशारा

November 5, 2020

जळगावची सानिया तडवी करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व ; गुजरातला होईल राष्ट्रीय महिलांची बुद्धिबळ स्पर्धा !

June 19, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group