TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माजी नगरसेवक हाजी इब्राहीम यांच्या उपोषणाच्या जागेला परवानगी मिळेना !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 20, 2022
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरालगत असलेले वादग्रस्त अतिक्रमण काढतांना आमच्या धार्मिक भावना दुखावण्यात आल्या आहेत. त्यामुळं त्याठिकाणी पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे तावीज (समाधी) बांधण्याची स्वखर्चातून परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रावादीचे माजी नगरसेवक हाजी इब्राहीम हे उपोषण करणार होते. परंतू त्यांनी मागणी केलेली उपोषणाची जागा ही सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याचे पत्र पालिकेने दिले आहे. त्यामुळे हाजी इब्राहीम यांना उपोषणाला बसता येणार नाहीय.

माजी नगरसेवक हाजी इब्राहीम यांनी आम्हाला शांतता कमेटीच्या बैठकीत चुकीची माहिती देण्यात आल्याचा आरोप करत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मिळून आमची आस्था व श्रद्धेला पायदळी तुडविलेले आहे. तसेच भारतीय संविधान व घटनाबाह्य कार्य केलेले आहे. एवढेच नव्हे तर, महाराष्ट्र राज्य वफ्क अधिनियमांचेही सर्रास उल्लंघन करण्यात आलेए. त्यामुळे आमच्या आस्था व श्रद्धेचे प्रतिक असलेल्या धार्मिक स्थळाची पुर्नस्थापना येत्या ८ दिवसांत करून मिळावी, अन्यथा मला नाईलाजास्तव आमरण उपोषण करावे लागेल, असा ईशारा दिला होता. परंतू आपण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ आमरण उपोषण आंदोलनासाठी केलेली जागा ही सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याचे पत्र पालिकेने दिले असल्याची माहिती हाजी यांनी दिली आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 जून 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 जून 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 जून 2026 !

June 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 जून 2026 !

June 23, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 जून 2026 !

June 22, 2026
क्रीडा

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

June 21, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 21 जून ते 27 जून 2026 !

June 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जून 2026 !

June 20, 2026
Next Post

'तुम्ही शिवसेना नाही, तुमचे नशीब फोडले' ; संजय राऊत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अपमानकारक स्टेटस ठेऊन धार्मिक भावना दुखावल्या ; वरणगाव पोलिसात गुन्हा, संशयिताला अटक !

June 12, 2022

सप्तश्रृंगी घाटात बस कोसळली; अमळनेर तालुक्यातील महिला ठार ; जळगावचे 21 प्रवासी जखमी !

July 12, 2023

रक्त दिलं आणि जीव वाचवायला हेल्मेटही मिळालं

June 7, 2025

जळगावच्या अनुभूती निवासी स्कूलमध्ये आता ‘अनुभूती बालनिकेतन’ !

January 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group