TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या गाडीचा अपघात, थोडक्यात बचावले कुटुंब

The Clear News Desk by The Clear News Desk
December 30, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

राजस्थान (वृत्तसंस्था) भारतीय टीमचे माजी क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीन यांच्या गाडीला राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यात भीषण अपघात झाला. भरधाव गाडीत थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या ढाब्यात शिरली. सुदैवाने या अपघातातून मोहम्मद अझरुद्दीन थोडक्यात बचावले आहे. सुरवाल पोलीस स्टेशनजवळ ही घटना घडली.

आपल्या कुटुंबासह रणथंभौरला फिरायला गेलेले माजी क्रिकेटर मोहम्मद अझरूद्दीन यांच्या कारचा बुधवारी भीषण अपघात झाला. या अपघातात रस्त्या शेजारी थांबलेला एक तरुण जखमी झाला आहे. या अपघातात अझरूद्दीन आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य थोडक्यात बचावले आहेत. अपघात इतका भीषण होता की, गाडीचा अक्षरशः चुराडा झाला. मिळालेल्या माहितीनुसार अझरूद्दीन आपल्या कुटुंबासह सवाईमाधोपूरला आले आहेत. येथील फूल मोहम्मद चौकात चालकाचे करावरून नियंत्रण सुटल्यामुळे कार पलटली. अपघातात रस्त्याच्या शेजारी थांबलेला एक तरुण जखमी झाला आहे. सूचना मिळताच, डीएसपी नारायण तिवारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी तरुणाला रुग्णालयात नेले. तसेच, अझरूद्दीन आणि त्यांच्या कुटुंबाला जवळच्या एका हॉटेलमध्ये नेण्यात आले आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

कोरोना योद्धांना आगामी वर्षात पुनर्नियुक्ती देण्यात यावी : भाजप वैद्यकीय आघाडीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चिंताजनक : आज जिल्ह्यात आढळले ८० कोरोनाबाधित, १ झाला बरा !

January 10, 2022

शिक्षकाचे विद्यार्थ्यांसोबत अश्लिल चाळे; पालकांचा संताप

April 5, 2025

जळगाव जिल्ह्यासाठी नितीन गडकरींची विविध कामांची घोषणा ; जाणून घ्या… संपूर्ण माहिती !

April 23, 2022

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, मंगळवार १३ सप्टेंबर २०२२ !

September 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!

Join WhatsApp Group