TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कळमडू येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आजी-माजी सरपंच, सदस्यांसह कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल !

आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत केला प्रवेश !

vijay waghmare by vijay waghmare
October 19, 2024
in चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) कळमडू येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आजी-माजी सरपंच, सदस्यांसह कार्यकर्ते नुकतेच भाजपमध्ये दाखल झाले आहेत. आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दि.18 रोजी भारतीय जनता पक्षाचे रुमाल टाकून त्यांचे स्वागत करण्यात आले.

प्रवेश केलेल्यांमध्ये करमुड गावाचे माजी सरपंच गंगाराम धुडकू जाधव, विद्यमान सरपंच नारायण बाजीराव सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य अनिल भोजू सोनवणे, संतोष कुरमल वाघ, आत्माराम जाधव, जगन श्रीपत जाधव, तानाजी रामसिंग जाधव, धनराज रंगराव जाधव, महारु सुखा सोनवणे, दौलत यशवंत जाधव, आत्माराम धाकू जाधव, दलपत सखाराम जाधव यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर पक्षप्रवेश घडवून आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ धना(आबा)पाटील, सुनील सोनवणे (जमादार), रावसाहेब शेनपडु पाटील, राहुल सोनवणे, श्याम सोनवणे, पोहरे सरपंच काकासाहेब माळी, संभाजी भीमराव पाटील, कपिल पाटील, विजय सोनवणे, गुलाब पाटील, बालु पाटील, सुनील साहेबराव सोनवणे, विजय सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे, चेतन पाटील आदींनी परिश्रम घेतले.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

सोशल क्लबच्या नावाखाली सुरू जुगार अड्ड्यावर छापा ; अडीच लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #BJPaamdar mangesh chavhan

Related Posts

चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
गुन्हे

सोशल क्लबच्या नावाखाली सुरू जुगार अड्ड्यावर छापा ; अडीच लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

January 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावमध्ये १५ हजार कोटींचा ‘ग्रीन एव्हिएशन’ महाप्रकल्प; हजारो रोजगारांना चालना

January 22, 2026
गुन्हे

हिरापूरजवळ धावत्या रेल्वेतून पडलल्या अनोळखी प्रवाशाचा मृत्यू

January 21, 2026
चाळीसगाव

मतदार राजाचा आदर करत चाळीसगावात पराभूत उमेदवारांकडून स्वतःची प्रतिनगरसेवक म्हणून घोषणा..

January 10, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव नगरपरिषदेकडून ‘तक्रार निवारण’ मोबाईल अॅपचा लोकनियुक्त नगराध्यक्षा प्रतिभाताई चव्हाण यांच्याहस्ते शुभारंभ

January 9, 2026
Next Post

नगरदेवळ्यात वीज कोसळून शेतकरी ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

काय सांगता ! फडणवीस आणि महाजनांच्या सांगण्यावरून गुलाबराव पाटील गेले गुवाहटीत !

June 23, 2022

Union Budget : ऑटो सेक्टरला मोठा दिलासा ; देशात गाड्यांचे रजिस्टर कुठूनही करता येणार !

February 1, 2022

माणसाला माणूस म्हणून जगण्याची ताकद बाबासाहेबांनी दिली : कैलास पवार !

April 24, 2023

धरणगाव बनावट मद्य छापा प्रकरण : मागील दोन वर्षापासून सुरु होता कारखाना !

January 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group