TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माजी केंद्रीय मंत्री बुटासिंग यांचे निधन

The Clear News Desk by The Clear News Desk
January 2, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) माजी केंद्रीय मंत्री, राजस्थानचे खासदार बुटासिंग यांचे आज निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. केंद्रीय कृषीमंत्री, ग्रामविकास मंत्री, संसदीय कार्यमंत्री, क्रीडामंत्री, आशियाई गेम्सचे विशेष आयोजन समितीचे अध्यक्ष, बिहारचे राज्यपाल, राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाचे अध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भुषविली होती.

बुटासिंग यांचा जन्म २१ मार्च १९३४ रोजी झाला. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी पत्रकार म्हणून काम केले. अकाली दलाचे सदस्य म्हणून त्यांनी पहिली निवडणुक लढविली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. बुटासिंग हे प्रथम १९६२ मध्ये साधना मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचे निकटवर्ती म्हणून ते ओळखले जात. ते लोकसभेवर ८ वेळा निवडून गेले होते. अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून त्यांनी काम पाहिले. केंद्रीय गृहमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले. रेल्वे, वाणिज्य, जहाजबांधणी व परिवहन मंत्री, नागरी पुरवठा, ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण, लोकलेखा समिती अध्यक्ष, बिहारचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिले होते. बिहारचे राज्यपाल असताना राज्य सरकार बरखास्त करण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला होता. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर ताशेरे ओढले होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. बुटा सिंग गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. दीर्घ आजारामुळे आज शनिवारी त्यांचं निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर आजच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

बुटा सिंग यांच्या निधनावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. सरदार बुटा सिंग यांच्या निधनाने प्रामाणिक जनसेवक आणि निष्ठावान काँग्रेसी नेता गमावला आहे. देश आणि जनतेच्या सेवेसाठी त्यानी संपूर्ण जीवन आर्पित केलं होतं. त्यांचं हे योगदान कायम स्मरणात राहिल, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सरदार बुटा सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. बुटा सिंग हे अनुभवी प्रशासक होते. दलित आणि गरीबांचा आवाज होते. त्यांच्या निधनाचं वृत्त ऐकून दु:ख वाटलं. बुटा सिंग यांच्या कुटुंबाच्या प्रती माझ्या संवेदना आहेत, असं मोदी यांनी त्यांच्या शोकसंदेशात म्हटलं आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

नंदुरबारात तीन ठिकाणी कोरोना लसीचे ड्राय रन सुरू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अखेर राज ठाकरेंनी नारायण राणेंना मंत्रिपदासाठी दिल्या शुभेच्छा

July 12, 2021

धरणगावातील विकास कामांसाठी शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट !

January 4, 2023

महाआवास अभियानांतर्गत १५ डिसेंबर रोजी राज्यात ‘घरकुल मंजूरी दिवस’; हसन मुश्रीफ यांची घोषणा

December 10, 2020

चोपड्यातील रुग्णालय फुल्ल ; उपजिल्हा रुग्णालयात क्षमतेपेक्षा दुप्पट रुग्णांवर उपचार !

March 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group