TheClearNews.Com
Friday, June 13, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बनावट नोटा बाळगणारे चौघे अटकेत ; चोपडा शहर पोलिसांची कारवाई !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 11, 2022
in गुन्हे, चोपडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) पाचशेच्या बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी, चोपडा शहर पोलिसांनी गुप्त माहितीवरून गुरुवारी सायंकाळी चार जणांना अटक केली.

शहरातील हॉटेल सुयोगजवळ गुरुवारी सांयकाळी विजय सुरेश निकुंभ (वय २६, रा.खर्दे, ता.शिरपूर), किरण रमेश शिंदे (वय ३३, रा.सांगवी, ता.शिरपूर), शंकर पुनमचंद वडर (रा.वाडी, ता.शिरपूर) आणि संतोष वडर (रा. शिंदखेडा) यांना ताब्यात घेतले. या चौघा संशयितांकडे पाचशे रुपयांच्या दोन बनावट नोटा आढळल्या. नोटा बनावट असल्याचे माहिती असूनही, त्या खऱ्या असल्याचे भासवून व्यवहारात वितरीत करताना, चौघांना पोलिसांनी पकडले.
हेड कॉन्स्टेबल विलेश सोनवणे यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील विजय निकुंभे व किरण शिंदे यांना घटनास्थळावरून ताब्यात घेतले. तर शंकर वडर व संतोष वडर यांना शिरपूर येथून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. संशयितांकडून दुचाकी, मोबाईल असा ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

READ ALSO

महापालिकेचे सहाय्यक आयुक्त कल्याण हुलगे यांची बदली

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 जून 2025

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महापालिकेचे सहाय्यक आयुक्त कल्याण हुलगे यांची बदली

June 13, 2025
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 जून 2025

June 13, 2025
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

June 12, 2025
चाळीसगाव

चाळीसगाव शासकीय निवासी शाळा, कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी ६ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता

June 12, 2025
जळगाव

मनपाच्या प्रभाग रचनेसह सदस्य संख्येत नाही कोणताही बदल ; महापालिकेत झालेल्या बैठकीत राज्य शासनाच्या पत्राचे वाचन

June 12, 2025
गुन्हे

उपचारासाठी नेते सांगत महिलेचे दागिने नेले चोरुन !

June 12, 2025
Next Post

जेवणाच्या बिलावरून सामनेर येथील हॉटेलमध्ये हाणामारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाविकास आघाडी म्हणजे महावसूली आघाडी : प्रकाश जावडेकर

April 8, 2021

जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय नाॅन कोविड रूग्णालय म्हणून घोषित ; जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आदेश

July 19, 2021

जळगावातील कॉलेजला गेलेली विद्यार्थीनी बेपत्ता; रामानंदनगर पेलिसात गुन्हा

February 3, 2021

जळगावातील पोलनपेठ परिसराचे मंत्री भुजबळांकडून ‘महात्मा फुले नगर’ नामकरण

September 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group