TheClearNews.Com
Monday, October 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावातील उमाळा हाणामारीत चौघांना अटक; कारागृहात रवानगी

The Clear News Desk by The Clear News Desk
January 28, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागल्यावर प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या नातेवाईकाशी वाद घालून हाणामारी झाली होती. या प्रकरणी एमआयडीसी पेलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. उमाळा हाणामारीत चौघांना अटक करून जिल्‍हा न्यायालयात हजर केले. एक दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर आज न्या. सुवर्णा पाटिल यांच्या न्यायालयाने संशयीतांचा जामीन अर्ज फेटाळून लावत चौघांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी कि, भिमराव झिपरु पाटिल (वय-५६) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी पेलिसांत आठ संशयीतांच्या विरुद्ध प्राणघातक हल्ला, मारहाण व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात फरार संशयीत रघुनाथ साहेबराव चव्हाण (वय-४३), भगवान साहेबराव चव्हाण(वय-४०), प्रकाश साहेबराव चव्हाण (वय-४७), शेखर नाना पाटिल (वय-२८) या संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच चौघांना पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक अमोल मोरे, उपनिरीक्षक रामकृष्ण पाटिल, अतुल वंजारी, रतिलाल पवार, सुधीर साळवे,सचिन पाटील अशांच्या पथकाने चौघांना अटक करुन जिल्‍हा न्यायालयात हजर केले. एक दिवसाच्या पेलिस कोठडीनंतर आज न्या. सुवर्णा पाटिल यांच्या न्यायालयाने संशयीतांचा जामीन अर्ज फेटाळून लावत चौघांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सरकारपक्षातर्फे ॲड. प्रिया मेढे पुढील कामकाज पाहत आहेत.

READ ALSO

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

प्रगतिशील महाराष्ट्र-‘२०२६ प्रदर्शनात महावितरणच्या स्टॉलचा गौरव

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

October 11, 2026
जळगाव

प्रगतिशील महाराष्ट्र-‘२०२६ प्रदर्शनात महावितरणच्या स्टॉलचा गौरव

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
जळगाव

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

October 10, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
Next Post

तापी नदीत बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा नदीत बुडून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव दुध संघ निवडणूक : चेअरमनपदासाठी आ. मंगेश चव्हाणांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब होण्याची शक्यता !

December 15, 2022

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत कर्करोग तपासणी व मोतीबिंदू उपचार शिबीराचे आयोजन !

September 12, 2022

खरंच मंगळ ग्रहावर एलियनची स्मशानभूमी सापडली ? ; नासाने मंगळ ग्रहाचे फोटो केले शेअर

November 18, 2021

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group