TheClearNews.Com
Monday, June 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : पावत्यांच्या २० टक्के रक्कम भरुन ११ संशयित कारागृहातून बाहेर !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 24, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात ११ संशयितांना पुणे आर्थिक गुन्हे शाखेने १७ जून रोजी ११ जणांना अटक केली होती. पुणे विशेष न्यायालयाने त्यांना १४ जुलै रोजी तात्पुरता जामीन मंजूर केला होता. परंतू सर्वाना पावत्यांची २० टक्के रक्कम १० दिवसांच्या आत भरण्याची अट होती. त्यानुसार सर्व संशयित कर्जदारांनी २० टक्के रक्कम भरुन कारागृहातून टप्प्याटप्प्याने सुटका करुन घेतली आहे.

पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने १७ जून रोजी ११ जणांना अटक केली होती. सर्व संशयितांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सुनावणी होऊन विशेष न्यायालयाने त्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचल्यावर सशर्त जामीन मंजूर केला होता. त्यानुसार १५ आॅक्टोबर २०२१ पर्यंत परतफेड करायच्या ४० टक्के रकमेपैकी २० टक्के रक्कम १० दिवसांत जमा करण्याची प्रमुख अट होती. या अटींनुसार सर्वांनी पैसे भरुन सुटका करुन घेतली आहे. सुटका झालेल्यांमध्ये भागवत भंगाळे, दाळ उद्योजक प्रेम नारायण कोगटा, अंबादास बाबाजी मानकापे (औरंगाबाद), जयश्री अंतिम तोतला (मुंबई), छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र रमेश पाटील (जामनेर), आसिफ मुन्ना तेली (भुसावळ), जयश्री मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), राजेश लोढा (जामनेर), प्रीतेश चंपालाल जैन (धुळे) यांचा समावेश आहे.

READ ALSO

संत मुक्ताबाई रामपालखीचे जैन हिल्सवर भव्य स्वागत

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

संत मुक्ताबाई रामपालखीचे जैन हिल्सवर भव्य स्वागत

June 29, 2026
गुन्हे

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

June 29, 2026
गुन्हे

नशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचार

June 29, 2026
गुन्हे

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

June 28, 2026
गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

June 27, 2026
Next Post

खडसेच काय कुणीही सोडून गेले तरी, भाजपला फरक पडत नाही : चंद्रशेखर बावनकुळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

१० वी आणि १२ वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

February 26, 2021

धरणगाव येथे RMBKS – प्रोटानतर्फे धरणे आंदोलन, व घंटानाद

July 12, 2021

नशिराबादजवळ अज्ञात वाहनाने तीन परप्रांतीयांना चिरडले !

March 11, 2025

राज ठाकरे ‘कृष्णकुंज’ सोडणार ; ‘या’ दिवशी करणार नव्या घरात प्रवेश

November 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group