TheClearNews.Com
Sunday, February 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिलाई मशिनचे पैसे मागितल्याने चौघांकडून घरावर दगडफेक

vijay waghmare by vijay waghmare
June 23, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) उधारीवर विकलेल्या शिलाई मशिनचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन पौर्णिमा अशोक गरुड (वय ३०, रा. डोंबिवली, ह. मु. लक्ष्मीनगर) यांना चौघांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच त्यांच्या घरावर दगडफेक करुन तिच्या भाचीच्या डोक्यात वीट मारुन जखमी केले. ही घटना दि. २० रोजी रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास लक्ष्मी नगरात घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबवली येथील पौर्णिमा गरुड हा लक्ष्मी नगरात वास्तव्यास आहे. त्यांनी उधारीवर शिलाई मशिनची विक्री केली होती. त्याचे पैसे मागितल्याचा राग आल्याने राजनंदीनी सोनवणे, चेतना अहिरे, सखुबाई सोनवणे, प्रशांत सोनवणे यांनी दि. २० रोजी रात्रीच्या सुमारास त्यांच्या घरासमोर आले. त्यांनी पौर्णिमा गरुड यांच्यासह तीचे पाहुणे व भाची यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या घरावर दगडफेक करीत जीवंत सोडणार नाही अशी धमकी देखील दिली. या दगडफेकीमध्ये पौर्णिमा गरुड यांची भाची साक्षी हिच्या कपाळावर वीट लागून ती गंभीर जखमी झाली, दरम्यान, त्यांनी लागलीच शहर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार संशयित राजनंदीनी सोनवणे, चेतना विजय अहिरे, सखुचाई सोनवणे व प्रशांत सोनवणे (सर्व रा. गेंदालाल मिल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकों प्रदीप पाटील हे करत आहे.

READ ALSO

हनुमान जीवन चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र – निरूपणकार डॉ. नितु पाटील

वेदनेतून, दुःखातून, अन्यायातून निर्माण झालेला विद्रोह क्रांती घडवतो – लोकनाथ यशवंत

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonFour men pelt stones at house after asking for money for sewing machine

Related Posts

भुसावळ

हनुमान जीवन चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र – निरूपणकार डॉ. नितु पाटील

February 14, 2026
जळगाव

वेदनेतून, दुःखातून, अन्यायातून निर्माण झालेला विद्रोह क्रांती घडवतो – लोकनाथ यशवंत

February 14, 2026
गुन्हे

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

February 14, 2026
भुसावळ

अध्यात्म आणि विज्ञान यांचा संगम म्हणजे रेवा कुटी – रजनी सावकारे

February 14, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
Tomato cultivation seminar organized by Jain Irrigation and Kagome India at Jalke-Vavdada was enthusiastic, with a spontaneous response from farmers
जळगाव

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

February 13, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 24 जून 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळात सापडले गावठी कट्ट्याचे मॅग्झीनसह तीन काडतूस !

July 2, 2022

इस्रायलला जाऊन स्वत: मोदींनीच भारतात पेगासस आणलं : राहुल गांधींचा आरोप

February 3, 2022

केमिकल फॅक्ट्रीमध्ये लागलेल्या भीषण आगीत ६ जणांचा मृत्यू ; ११ जण जखमी

April 14, 2022

शनीपेठेत एलईडीची महापौरांनी केली पाहणी !

January 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group