TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पिस्टलचे लायसन्स काढून देण्याच्या नावाखाली तरुणाची फसवणूक ; जळगाव एमआयडीसी पोलीसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल !

vijay waghmare by vijay waghmare
August 28, 2024
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) रेल्वेत मक्तेदारीचे काम पाहत असलेल्या आयोध्या नगरातील तरूणाची पिस्टलचे लायसन्स काढून देण्याच्या नावाखाली एकाने तब्बल ९ लाख २६ हजार ६६३ रुपयांमध्ये फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी मंगळवारी २७ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतापसिंह लक्ष्मणसिंह शेखावत (वय ३२, व्यवसाय रेल्वे मक्तेदार, रा.अयोध्यानगर, जळगाव) असे फसवणूक झालेल्या मक्तेदाराचे नाव आहे. प्रतापसिंह शेखावत यांनी दिलेल्या फिर्यानुसार शेखावत यांनी २१ ऑक्टोबर २०२२ ते १५ एप्रिल २०२४ दरम्यान, शहरातील शाहूनगर भागात राहणाऱ्या राजेंद्र शाहदेव सुळ याला पिस्टलचे लायसन्स काढून देण्यासाठी वेळोवेळी ९ लाख २६ हजार ६६३ रुपये दिेले होते. मात्र, एवढी रक्कम देऊन देखील पिस्टलचे लायसन्स काढून मिळाले नाही. त्यामुळे शेखावत यांनी ही रक्कम मागितली असता, राजेंद्र सुळ याने शेखावत यांना जर पैसे मागितले तर जीवे ठार मारीन अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या धमकीनंतर शेखावत यांनी मंगळवारी मंगळवारी २७ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात जाऊन, राजेंद्र सुळ याच्या विरुध्द फसवणुकीचा व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ दत्तात्रय बडगुजर हे करत आहेत.

READ ALSO

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policeCrimeFraud

Related Posts

जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
Next Post

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, २९ ऑगस्ट २०२४ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळातील धाडसी घरफोडी ; 50 हजारांचा ऐवज लंपास !

August 31, 2023

नांदेडमधील एसटी कंडक्टरची बसमध्येच आत्महत्या

February 26, 2021

अमळनेरच्या विहिरीत सापडला विद्यार्थ्याचा मृतदेह !

August 18, 2023

एलसीबी निरीक्षक बकाले निलंबित ; जाणून…घ्या…महानिरीक्षकांनी आदेशात नेमकं काय म्हटलंय !

September 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group