TheClearNews.Com
Thursday, July 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, २९ ऑगस्ट २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
August 29, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : नोकरी करणाऱ्या वरिष्ठांचे ऐकावे लागेल, अन्यथा भविष्यात नुकसान होईल. चिकाटीने कार्यरत राहून हाती घेतलेले काम पूर्ण करणार आहात. आरोग्य उत्तम राहील. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. सरकारी काम करणाऱ्या कामात लक्ष द्यावे लागेल. तुमचे मनोबल वाढणार आहे. नातेवाइकांच्या अनपेक्षित गाठीभेटी पडणार आहेत. जिद्द वाढेल. काही प्रश्न मार्गी लावाल. मुलांच्या बाबत चिंता लागून राहील.

वृषभ : नफा टिकवून ठेवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज काहींना अचानक धनलाभ होईल. काहींना एखादी गुप्तवार्ता समजेल. काही गोष्टींमुळे कुटुंबात तणाव निर्माण होऊ शकतो. तुमचे मनोबल उत्तम असणार आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये सुसंवादाचे वातावरण राहील. कुटुंबाबरोबर दिवस मजेत घालवाल. बोलण्यातून लोकांना प्रभावित कराल.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 जुलै 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 जुलै 2026 !

मिथुन : व्यवसायात अनेक छोट्या संधी मिळतील, त्यासाठी अनेक कठोर परिश्रम करावे लागतील. आज तुमचा सर्वत्र प्रभाव असणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्या कामाचा ताण कमी होणार आहे. घरात वाद होतील. तुम्ही सामाजिक संवाद वाढवण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या मतांना प्राधान्य दिले जाईल. आज तुम्ही आनंदी असणार आहात. जोडीदाराकडून लाभ होईल. आवडती वस्तु बरेच दिवसांनी सापडेल.

कर्क : यश तुम्हाला लवकरच मिळणार आहे. अनावश्यक कामात आपला वेळ वाया जाणार आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. आज आर्थिक स्थितीकडे लक्ष द्या. मानसिक उद्विग्नता राहील. जोडीदाराकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. वाहने चालविताना काळजी घ्यावी. महत्त्वाची कामे शक्यतो आज नकोत. विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळतील. परिस्थिती पाहूनच निर्णय घ्या. कृतीत सामंजस्य आणावे. त्यामुळे मार्ग सहज सापडेल.

सिंह : मुलांचे सामाजिक कार्य पाहून आनंद वाटेल. तुमच्या विचारांचा प्रभाव पडणार आहे. मनोबल उत्तम राहील. जुने मित्र-मैत्रिणी भेटल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. आज कामाच्या ठिकाणी विरोधकांकडे दुर्लक्ष करा. मानसिक प्रसन्नता लाभेल. आर्थिक लाभ होणार आहेत. मित्रांकडून अनपेक्षित लाभ संभवतात. सर्व गोष्टीतून आनंद शोधाल. मनातील इच्छा पूर्ण होईल. सहकार्‍यांशी वादात पडू नका.

कन्या : आज व्यवसायासाठी कोणतीही नवीन डील फायनल केल्याने फायदा होईल. सार्वजनिक व सामाजिक कामात तुमचा उत्साह वाढेल. मनोबल उत्तम असणार आहे. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या बोलण्यात सौम्यता ठेवायला हवी. प्रेम जीवनात गोडवा राहिल. मानसिक प्रसन्नता लाभेल. कामे मार्गी लागतील. कामातील बदल लक्षात घ्या. घरातील मोठ्यांचे म्हणणे ऐका. सहकारी वर्गाची मदत घ्याल.

तुळ : भूतकाळातील कोणत्याही चुकीसाठी तुम्ही पश्चाताप कराल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित संधी लाभेल. मनोबल उत्तम राहील. मुलांच्या समस्येवर उपाय न मिळाल्याने मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रवास सुखकर होणार आहेत, नातेवाइकांच्या गाठीभेटी पडणार आहेत. कुटुंबातील लहान मुलांसोबत वेळ घालवाल. जिद्दीने कार्यरत रहाल. कामानिमित्त छोटे प्रवास होतील. कामाच्या ठिकाणी वाहवा होईल. मान,सन्मान वाढीस लागेल.

वृश्चिक : कर्जाचे व्यवहार तुम्हाला टाळावे लागतील, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. मानसिक अस्वस्थता राहील. आज आपले मन अशांत राहणार आहे. निराशाजनक विचार करणे टाळा. एखाद्याच्या मूर्खपणामुळे तुम्हाला राग येईल. मानसिक उद्विग्नता जाणवेल. प्रवास करताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी. शक्य असल्यास प्रवास टाळावेत. आरोग्याची वेळच्यावेळी काळजी घ्या. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. कार्यालयीन वातावरण चांगले राहील.

धनु : नोकरी व्यवसायात लक्ष केंद्रित करा. कामातून लाभाची अपेक्षा आहे. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. आरोग्य उत्तम राहील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकणार आहात. प्रवास सुखकर होतील. व्यवसायात लाभाच्या अनेक संधी मिळतील. कोणाची तरी मदत मिळाल्याने आर्थिक लाभ होईल. मानसिक प्रसन्नता लाभेल. स्वास्थ्य लाभणार आहे. भागीदारी व्यवसायाचे लाभ मिळतील. कामात सहकारी स्वखुशीने मदत करतील. द्विधा मन:स्थितीतील निर्णय पुढे ढकला.

मकर : कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद होणार नाही याची काळजी घ्या. तुमचे काम योग्य वेळी करा.काहींचा मनोरंजनाकडे कल राहील तर काहीजण धार्मिक कार्यात सहभागी होणार आहेत. आज तुम्हाला सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळेल. आजचा आपला दिवस अनावश्यक कामात वाया जाण्याची शक्यता आहे. वाढीव कामे करावी लागतील. नवीन नोकरीसाठी बोलावणे येईल. घरात वादग्रस्त प्रसंग टाळा. मेहनतीला पर्याय नाही. कामात झालेले नुकसान भरून काढाल.

कुंभ : वडिलांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक क्षेत्रात लाभ होतील. भावंडांच्या सहकार्याने मन प्रसन्न राहिल. महत्त्वाचे निर्णय घ्याल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. तुमच्या विचारांचा इतरांवर प्रभाव असणार आहे. तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. महत्त्वाच्या वस्तू चोरीला जाण्याची शक्यता आहे. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. काहींना आज अचानक धनलाभ होणार आहे. विद्यार्थ्यांना उत्तम काळ. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. कौटुंबिक जबाबदारी नीट पार पाडाल.

मीन : विद्यार्थ्यांना आज चांगल्या बातम्या ऐकायला मिळू शकतात. मुलांच्या समस्या सोडवण्यात तुम्ही व्यस्त असाल. आज तुम्ही आनंदी व आशावादी राहणार आहात. मानसिक स्वास्थ्य लाभेल. कौटुंबिक कामे तसेच गुंतवणुकीच्या कामांना आज आपण प्राधान्य देणार आहात. आज व्यवसायात लाभाच्या अनेक संधी मिळतील. व्यवसायातील व्यवहार सहजपणे पूर्ण होतील. घरासंबंधी कामे मार्गी लावा. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. फटकून बोलू नका.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 जुलै 2026 !

July 30, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 जुलै 2026 !

July 29, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 जुलै 2026 !

July 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 27 जुलै 2026 !

July 27, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
Next Post

रोहित निकम यांची चोपडा ज्येष्ठ नागरिक संघास सदिच्छा भेट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

१५ हजारांची लाच स्वीकारतांना विद्युत निरीक्षकाला रंगेहात पकडले !

February 28, 2024

इकरा शिक्षण संस्थेतर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

July 14, 2021

सुडाचं राजकारण हे आमचं हिंदुत्व नाही ; के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

February 20, 2022

खळबळजनक : जळगावात मध्यरात्री तरुणाचा चाकूने भोसकून खून !

August 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group