TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : विधवा महिलेवर ८ नराधमांकडून बलात्कार !

अत्याचारातून पीडिता गर्भवती !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 22, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

शिरूर (वृत्तसंस्था) पुणे (Pune) जिल्ह्यातील शिरूर (Shirur) तालुक्यात आठ नराधमांनी एका विधवा महिलेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी आठ जणांवर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला आहे. माऊली पवार, रज्जाक पठाण, काळु वाळुंज, विठ्ठल काळे, राजेश उर्फ पप्पु गायकवाड, आकाश गायकवाड, संदीप वाळुंज, नवनाथ वाकुंज अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३२ वर्षीय पीडित महिला शिरूर तालुक्यातील एका गावात एकटी राहते. ती विधवा असून स्वभावाने थोडीशी भोळसर आहे. तिच्या निराधारपणाचा आणि एकटेपणाचा फायदा घेत आठ जणांनी तिच्यासोबत धक्कादायक कृत्य केलं आहे. आरोपींनी पीडित महिलेला कधी तिच्या घरात, उसाच्या शेतात, शाळेच्या पाठीमागे आणि नदीकिनारी अशा विविध ठिकाणी घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला आहे. आरोपींनी वेगवेगळ्या दिवशी एकएकट्याने जीवे मारण्याची धमकी देत तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केलं आहे. या अत्याचारातून पीडित महिला गर्भवती राहिली आहे. सहा महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर पीडित महिलेनं याबाबतची माहिती शेतात काम करणाऱ्या एका महिला सहकाऱ्याला दिली. त्यानंतर हळुहळू संपूर्ण गावभर या घटनेची चर्चा झाली.

READ ALSO

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

या घटनेची माहिती पोलिसांनी मिळताच पोलिसांनी निर्भया पथक पाठवून पीडितेची चौकशी केली आहे. तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, तिने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला आहे. यानंतर पीडित महिलेचा भाऊ आणि भावजयीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आठ संशयित आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी शुक्रवारी आरोपींना न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
Next Post

‘तू मला आवडतेस' म्हणत मंगळसूत्र बांधण्याचा प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

परिवर्तनतर्फे ऑनलाईन साहित्य अभिवाचन महोत्सवाचे आयोजन

February 26, 2021

जिल्ह्यात आज ६१ कोरोनाबाधित, ३४ झाले बरे ; ७ तालुके निरंक !

January 4, 2021

कौटुंबिक वादातून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला

January 18, 2026

शिवसैनिकांकडून भाजप नेत्याच्या तोंडाला काळे फासून चोपले, राम कदम संतापले

February 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group