यावल (प्रतिनिधी) आज कोरपावली येथे गोदावरी फाऊंडेशनच्या वतीने मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिराचे उदघाटन जि.प. गटनेते अप्पासाहेब प्रभाकर सोनवणे यांच्या हस्ते तसेच दलित वस्तीच्या कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ. केतकीताई पाटील, एम. डी. डॉ. वैभव पाटील,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. देवेंद्र मराठे, मार्गदर्शक आणि प्रगतशील शेतकरी पिरण पटेल, गावचे माजी ग्राप सदस्य भिकारीदादा पटेल, माजी सरपंच रशीद पटेल, युवक काँग्रेसचे जळगाव महानगरध्यक्ष मुजीब पटेल, काँग्रेस सेवा फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील पटेल, शहरध्यक्ष कदिर खान, सरपंच विलास अडकमोल, उपसरपंच हमीदाबी पटेल, समाजसेवक मुक्तार पटेल, जेष्ठ नेते हाजी गफ्फार शाह, मालहेलखेडीच्या सरपंच माया महाजन, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष फौजानभाई शाह, समाजसेवक मुनाफ तडवी, ग्राप सदस्य सत्तार तडवी, सिकंदर तडवी, आरिफ तडवी मुख्यध्यापक धनराज कोळी, जावेद तडवी शिक्षक निवृत्ती भिरुड, जाकीर शाह, क्रोट्रॅक्टर दानिश पटेल, अविनाश अडकमोल, आमच्या आजी सरपंचाच्या आई शशिकला अडकमोल, सोहिल पटेल, विक्की सोनवणे, पितांबर फेगडे, सुदाम पाटील, महेलखेडी ग्राप सदस्य जयंता पाटील, अशोक तायडे, अशोक चौधरी, ग्राप कर्मचारी किसन तायडे, सलीम तडवी सह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.