TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 8, 2023
in कृषी, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) बियाणे अनुदान 2023 हे महाराष्ट्र व केंद्र शासनाकडून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानंर्गत दिले जात आहे. यात आज आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना मोफत बियाणे वाटप करण्यात आले.

या योजने अंतर्गत कापूस (कॉटन), उडीद, तूर, सोयाबीन, नाचणी, बाजरी, भुईमुग, भात, मका, वरई/ भगर, सोयाबीन आदी सर्व (जिल्हानिहाय वेगवेगळे पिके आहेत) दिले जातात. आज आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते विश्रामगृह येथे अनेक शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत बियाणे वाटप करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक रुपयात पीक विमाही काढण्यात आला. या एक रुपया पीक विमा योजनेचा अनेक शेतकऱ्यानी फायदा घेतला.

READ ALSO

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

यावेळी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, एक रुपयात पिक विमा महाराष्ट्र शासनाने सुरु केली योजनेचा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी फायदा घ्यावा. तसेच 100 टक्के अनुदान असलेले बियाणाचा देखील लाभ घ्यावा. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील, शिवसेनेचे कार्यकर्ते विकास देशमुख, सुकलाल कोळी, कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक मंडळ, नितीन पाटील, राजेंद्र जैस्वाल, सुंददाताई पाटील, संजय शिरसाठ शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते तसेच कृषी विभागाचे कृषी अधिकारी दीपक साळुंखे यांच्यासह इतर कर्मचारी हजर होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
कृषी

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

February 9, 2026
कृषी

जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, जळगाव ‘जलमय’

January 28, 2026
कृषी

कांदा दरातील तेजीमुळे दोन वर्षांनंतर शेतकऱ्यांना दिलासा

December 27, 2025
कृषी

वैज्ञानिक दृष्टिकोनासह, रोगमुक्त रोपांना प्राधान्य द्यावे- डॉ. अशोक धवन

December 22, 2025
Next Post

चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन संचालक मंडळाने राबवले विविध कार्यक्रम !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज आढळले १७ कोरोनाबाधित, ३७ झाले बरे !

February 6, 2021

पुणे सीबीआयने अटक केलेल्या बडोदा बँकेच्या वसुली अधिकाऱ्याला जामीन !

January 21, 2021

भडगाव तालुक्यातील वयोवृध्द महिलेवर तरुणाकडून अत्याचार !

November 18, 2024

लग्नानंतर पाळणा हल्ला नाही म्हणून पत्नी दुसरं लग्न करण्याच्या तयारीत ; पतीनं उचललं टोकाचं पाऊल

May 18, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group