TheClearNews.Com
Sunday, November 23, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागातर्फे “फन अँड मॅजिक इन फिज़िक्स” कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 20, 2024
in चोपडा, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) येथील दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागातर्फे दि. १९ मार्च २०२४ रोजी फिज़िक्स विभागातर्फे “फन अँड मॅजिक इन फिज़िक्स” या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात विद्यार्थ्यानी जादू प्रमाणे वाटणाऱ्या काही प्रयोगांमागे दडलेले विज्ञान व त्यामूळे फिज़िक्सचे सिद्धांत समजावून सांगितले. विद्यार्थ्यांमधील नवनिर्माण क्षमतेला वाव देवून वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करणे, जिज्ञासू वृत्ती निर्माण करणे व विद्यार्थ्यांचे सादरीकरण कौशल्य वाढवणे हा त्यामागील उद्देश होता.

सदर कार्यक्रमात Unique Techno Solution, Supplier of Solar Roof Top System व Physics department यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराच अनावरण करण्यात आले. यावेळी तसेच विभागातील माजी विद्यार्थिनी मनीषा पवार हिने MPSC परीक्षेत यश प्राप्त करून तलाठी झाल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमा प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी हे उपस्थित होते. याप्रसंगी एम. टेक इलेक्ट्रिकल इंजीनियर विपिन चौधरी, मनीषा पांडुरंग पवार, उपप्रचार्य एन. एस. कोल्हे, समन्वयक डॉ. एस ए वाघ, विभाग प्रमुख डॉ. प्रिती रावतोळे, डॉ. व्ही आर हुसे आदि मान्यवर उपस्थित होते.

READ ALSO

चोपड्यात माजी नगरसेवक संध्याताई महाजन आणि नरेश महाजन यांचे सह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात मोठा प्रवेश

धरणगाव आयटीआयमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाधारित स्वयंरोजगार अभ्यासक्रमांना सुरुवात..

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सौ. पी. एम रावतोळे यांनी केले तर वक्त्याचा परिचय डॉ. व्ही.आर. हुसे यांनी करून दिला.
या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते Executive Managing Director, Unique Techno Solution विपिन वासुदेव चौधरी यांनी सोलार रूफ टॉप सिस्टमची रचना व कार्य कसे चालते, सोलार पॅनलचे प्रकार याबद्दल electricity च्या जेनेरेशन पासून ते डिस्ट्रिब्यूशन पर्यंतची कार्यपद्धती समजावून सांगितली तसेच सोलार सबसीडीबाबत सरकारच्या विविध योजना याबद्दल सखोल असे मार्गदर्शन केले. तदनंतर मनीशा पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.त्यात त्यांनी हे यश संपादन करताना काय अडचणी आल्या व त्यावर कशी मात केली याबद्दल माहिती दिली.

सदर कार्यक्रमात एकूण ४० विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विद्यार्थिनी सिद्धी नेवे हिने केले तर आभार प्राजक्ता वानखेडे यांनी मानले. ह्या कार्यक्रमासाठी विभागातील प्राध्यापक गोपाल वाघ, जितेन धोबी, निरंजन पाटील, प्राजक्ता वानखेडे व शिक्षकेतर कर्मचारी जितू कोळी, नीलेश भाट व विशाल बोरसे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चोपडा

चोपड्यात माजी नगरसेवक संध्याताई महाजन आणि नरेश महाजन यांचे सह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात मोठा प्रवेश

November 9, 2025
धरणगाव

धरणगाव आयटीआयमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाधारित स्वयंरोजगार अभ्यासक्रमांना सुरुवात..

October 3, 2025
चोपडा

स्व. भाईसाहेब दिलीप देवराव निकम यांच्या ६ व्या पुण्यस्मरणानिमित्त शिष्यवृत्ती वाटप, वृक्षारोपण व श्रद्धांजली कार्यक्रम उत्साहात

August 3, 2025
गुन्हे

वडती येथे गोमासाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

August 3, 2025
जळगाव

शानबाग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला ‘गाईड’ एकांकिकेचा भावस्पर्शी अनुभव

July 30, 2025
जळगाव

मनाची सुंदरता महत्त्वाची – स्मिता पाटील-वळसंगकर

July 4, 2025
Next Post

आमदार रोहित पवार यांची मालापूर येथे भोंगऱ्या बाजाराला भेट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘…तर आरएसएससाठी भारत हा फक्त नकाशा’ : राहुल गांधी

May 25, 2022

ठाकरे सरकार आक्रमक ; विधीमंडळाच्या गटनेते पदावरून एकनाथ शिंदेंची हकालपट्टी

June 21, 2022

धरणगाव येथे गोब्रेश्वरी माता मंदिराचे जिर्णोध्दार ; पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन !

January 10, 2021

जिल्ह्यात २५ जूनपर्यंत ३७ (१) (३) कलम जारी

June 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group